माझे फ्लिपकार्ट अकौंट ब्लॉक केले आहे काय? अधिक माहिती वाचा व मदत मिळवा.

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી | తెలుగు

तुमच्या फ्लिपकार्ट अकौंटला लॉग इन करू शकत नाही? आपल्या गिऱ्हाईकांचे हित पाहणारा प्लाटफॉर्म म्हणून फ्लिपकार्ट आपल्या गिऱ्हाईकाच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची काळजी घेते. जेव्हा ते थांबतात. फ्लिपकार्ट अकौंट ब्लॉक होते आणि मग मदत कशी मिळवायची हे समजण्यासाठी पुढे वाचत रहा.

Flipkart Account Blocked - Learn more and get help

फ्लिपकार्ट अकौंट ब्लॉक झाले आहे का? कारणे समजून घेण्यासाठी अधिक माहिती

[ड्रोपकॅप]इ[/ड्रोपकॅप]प्रत्येक दिवशी, लक्षावधी कस्टमर्स त्यांच्या आवडत्या वस्तूंचे शॉपिंग करण्यासाठीफ्लिपकार्ट एप आणि वेबसाईटला लॉग ऑन करतात. फ्लिपकार्ट भारतीयांसाठी त्यांच्या इच्छेप्रमाणे ऑनलाइन शॉपिंग करता यावे यासाठी ते सोपे, सोयीस्कर आणि परवणारे बनविते.

पहिल्यांदा वापर करणारे गिर्हाईक रजिस्टर करू शकतो आणि क्रीएट एक फ्लिपकार्ट अकौंट, आणि एप त्यांच्या निवदलेल्य भाषेत ब्राउज करतो. साईन इनसाठी इंटर तुमचा इमेल आयडी किंवा भारतीय मोबाईल फोन नंबर आणि त्याबरोबरच पासवर्ड. सुरक्षेसाठी तुम्हाला वन टाईम पासवर्ड (ओतीपी) तुमच्या रजिस्टर केलेल्या मोबाईलवर पाठविला जाऊ शकतो आणि तो तुम्ही लॉगइन ओळखपत्र म्हणून वापरू शकता. तुमचा फ्लिपकार्ट एप मधील ब्राउझिंगचा अनुभव हा सुरक्षित आणि खात्रीलायक असेल. त्याचप्रमाणे तुमचे वेल्लेट, पेमेंटची माहिती, पत्ते आणि ऑर्डर हिस्टरीसुद्धा सुरक्षित असेल.

फ्लिपकार्ट पद्धतीत गिऱ्हाईक प्रथम

फ्लिपकार्ट मार्केटप्लेस सर्व गिऱ्हाइकांना सारखा अन८अनुभव देण्यास कटिबद्धआहे आणि आम्ही गिऱ्हाइकाचे प्रत्येक गाऱ्हाणे अगदी झटपट सोडविण्याची हमी देतो. आमच्याकडे समर्पित अधिकाऱ्यांची टीम आहे जी गिऱ्हाईकाची काळजी समजू शकते आणि त्यावर प्रचलित प्रोसेस आणि टेक्नोलॉजी सिस्टीमच्या सहाय्याने लक्ष केंद्रित करून सोडविले जातात.

जेव्हा आमचे गिऱ्हाईक काही प्रश्न उपस्थित करतात आम्ही त्या केसच्या प्रत्येक मुद्द्याची खातर-जमा करतो आणि योग्य ती कारवाई करतो ज्यामध्ये अंतर्भाव असलेल्या गोष्टी रिफंड किंवा बदली करून देणे खरेदीच्या टर्म्स प्रमाणे, ज्याप्रसंगी वस्तूच्या दर्जाचा किंवा चुकीची डिलिव्हरी झाली असेल तेव्हा आम्ही चूक झालेल्या पार्टीवर कारवाई करतो.

गिऱ्हाईकाने ऑर्डर केलेली एखादी वस्तू खूप मागणी असल्यामुळे संपून गेली तर त्यामुळे होणाऱ्या नाराजीबाबत आम्ही जागरूक असतो.

काही थोड्या प्रसंगी, काही अकौंट सुरक्षेचा उपाय म्हणून ब्लॉक असू शकतात. त्याचे कारण सर्व गिऱ्हाईकांची सुरक्षितता राखणे हा सर्वांच्या हितासाठी असतो.

फ्लिपकार्ट अकौंटस ब्लॉक का करतात?

फ्लिपकार्टची गिऱ्हाईक प्रथम पॉलिसी प्रमाण धरून आम्ही मल्टीपल चेक्स आणि समतोल राखला आहे. त्यमुळे आमचा ऑनलाइन शॉपिंग प्लाटफॉर्म गिऱ्हाईकांसाठी सदैव सुरक्षित राहतो.

तुमचे अकौंट एखाद्या बनावट इसमाच्या हाती लागले आणि धोक्यात आले किंवा त्यात काही संशयास्पद आणि शॉपिंगसाठी असुरक्षित घटना घडत असल्याचे उघडकीस आले, तुमचा अकौंट पासवर्ड ऑटोमेटीकली रिसेट होऊन अनधिकृत अक्सेस संशयिताला मिळेल. अशा वेळी तुम्ही आमच्या सपोर्ट टीमची मदत घेऊन आणि तुमचे ओळखपत्र कन्फर्म करून तुमचा अक्सेस परत आणू शकता.

जर तुम्हाला तुमचे फ्लिपकार्ट अकौंट ब्लॉक झाले आहे असे वाटले तर ते कोणत्या कारणांनी ब्लॉक होऊ शकते, तुम्ही काय करू शकता आणि तुम्ही तुमच्या फ्लिपकार्ट अकौंटसाठी अखंडित अक्सेस पुन्हा कसा मिळवू शकता यावर एक नजर टाका.

हेल्प! मला वाटते आहे की माझे फ्लिपकार्ट अकौंट ब्लॉक झाले आहे!

शांत व्हा! तुमचे फ्लिपकार्ट अकौंट ब्लॉक होणे अतिशय दुर्मिळ गोष्ट आहे आणि ते सुद्धा त्याचा संशयास्पद दुरुपयोग होऊ नये यासाठी एक सुरक्षिततेचा उपाय म्हणून आणि जे या प्लाटफॉर्मवर शॉपिंग करतात त्या सर्व गिऱ्हाईकांचे इंटरेस्ट सुरक्षित ठेवण्यासाठी असे केले जाते.

अकौंट ब्लॉक होण्याची काही कारणे खालीलप्रमाणे:

  • नेहमीपेक्षा खूप अधिक वस्तू परत करण्याच्या खूप रिक्वेष्ट येऊ लागतात ही सुरक्षा यंत्रणा खऱ्या गिऱ्हाईकांची आणि मार्केटप्लेस वरील विक्रेते ज्यांना या अवाजवी रिटर्न रिक्वेष्टचा फटका बसू नये या साठी बसविण्यात आलेलीआहे.
  • अवाजवी पेमेंटची कृती —कॅश-ऑन-डिलिव्हरी (सीओडी) चा दुरुपयोग, सारखी रिपीट होणारी खोटा किंवा उपलब्ध नसलेला पत्ता, अनेक पट ऑर्डर रद्द होणे, अनेक वेळा चुकीचा कार्ड नंबर किंवा सीव्हीव्ही, वापरात नसलेले कार्ड इत्यादी. — अशा कृती फ्रोड करणाऱ्याच्या क्रिया प्रणालीशी साम्य दाखविते आणि त्यामुळे तुमचे फ्लिपकार्ट अकौंट सुरक्षित ठेवण्यासाठी अक्सेस होल्ड करण्यात त्याचा शेवट होतो.
  • बल्क खरेदी त्याच किंवा त्यासारख्या वस्तूंची — मल्टीपल भारी किंमतीच्या वस्तू इकाच शॉपिंगमध्ये किंवा एकाच ऑर्डरमध्ये विकत घेणे, या कृतींमुळे अकौंट ब्लॉक करून रिसेलर्सना खीळ घालणे आवश्यक होते..
  • चुकीचे मल्टीपल ओटीपीज एन्टर केल्याने २४ तासांसाठी फ्लिपकार्ट अकौंट तात्पुरते ब्लॉक करून मिसयुजपासून सुरक्षित ठेवली जाते.

निद्रिस्त अकौंटसना (गेल्या ६ ते १२ महिन्यात लॉग इन न झालेली अकौंटस) बनावट लोकांकडून फसवणुकीचे प्रकार होण्याचा अधिक धोका असेल. जर खूप दिवसांच्या सुप्तावस्थेनंतर तुमचे लॉग इन चे प्रयत्न यशस्वी झाले नाहीत तर शोधाआमच्या हेल्प सेंटर आधारासाठी.

खालील स्टेप्सप्रमाणे कृती करून अखंड शॉपिंगची मजा अनुभवा

  • फ्लिपकार्ट एप अपडेट ठेवा तुमच्या स्मार्टफोन/उपकरणावर गुगल प्ले स्टोर वरून लेटेस्ट वरशन सेक्युअर करा. एन्द्रोइड) किंवा एपल एप स्टोर (iOS).
  • तमाचे डिवाइस चार्जड आणि जोडलेला स्टेबलव सुरक्षित ४जी kinvaa वायफ़ाय Network नेटवर्क.
  • नको असलेले एप्स बंद ठेवा कारण त्यामुळे तुमच्या डिवाइसचा पर्फोर्मंस स्लो होऊ शकतो
  • तुमच्या पेमेंटच्या पद्धती अपडेट ठेवा फ्लिपकार्ट एपमध्ये. तुमचे क्रेडीट आणि डेबिटकार्ड्स करेक्ट लेटेस्ट सीव्हीव्ही आणि एक्सपायरी डेट दाखवतो आहे हे चेक करा. तुमचे ऑनलाइन व्हेलेट आणि युपीआय एप्स लिंकड आणि टोपड अप असल्याची खात्री करून घ्या. जर तुम्ही डेबिट कार्डणने पेमेंट करणे निवडले असेल तर तुमच्या बँक अकौंटमध्ये पुरेसे पैसे जमा असल्याची खात्री करून घ्या.
  • स्पेल-चेक तुमचे नाव व पत्ता आणि ते बरोबर व पूर्ण आणि पिन कोडसहित असल्याची खात्री करून घ्या.. फ्लिपकार्टच्या डिलिव्हरीज भारताच्या सर्व पिनकोड्सला सर्व्हिस देतात याची नोंद घ्या. तथापि काही वस्तू सर्व पिन कोड्सना डिलिव्हरी देऊ शकत नाही आणि त्याला कारण असते ते सेलर पोलिसिज आणि तेथील सध्याचे लोकल लॉज आणि रेग्युलेशन्स.
  • तुमचे लॉग इन अक्सेस ओळखपत्र कधीही कोणाशीही शेअर करू नका उदाहरणार्थ पासवर्ड किंवा ओतीपी कारण त्यामुळे तुमच्या फ्लिप;कार्ट अकौंटला अनअथोराझ्ड एक्सेस निर्माण होऊ शकतो.

या सोप्या स्टेप्स अंमलात आणा. त्यामुळे तुम्हाला तुमच्या फ्लिपकार्ट अकौंटला अखंड अक्सेस राहील याची खात्री बाळगा. त्यामुळे तुमचे शॉपिंग सुरक्षित आणि स्ट्रेस-फ्री होईल.

सुरक्षित शॉपिंग तुमच्यापासूनच सुरु होते

फ्लिपकार्ट वरचेवर गिऱ्हाईकांना शिक्षण देते याची नोंद घ्या. हे शिक्षण सुरक्षित शॉपिंग प्रेक्टिसेस यातून फ्लिपकार्टच्या गोष्टी वेबसाईट आणि आपले सोशल मेडिया हष्टाग चानेल्स चानेल्स फ्लिपकार्टच्या मदतीने फ्रोडशी लढा. तुम्हाला विनंती कि या शिक्षणातील माहिती तुम्ही तुमच्या मित्र, फेमिली आणि कलीग्जबरोबर शेअर करावी.
याशिवाय, फ्लिपकार्ट समाजाला जागरूक करण्यासाठी बनविते आहे फ्रोदार्सची मोडस ओपरंडी आणि त्यांच्या कृतींचा रिपोर्ट लॉ इंफोर्समेंटएजन्सीज ज्यामुळे गिऱ्हाईकांना सुरक्षित, निर्विघ्न आणि विश्वासार्ह शॉपिंग अनुभव मिळण्याची खात्री देता येईल.

.


होण्याची इच्छा आहे #सुरक्षित व्यापार एक्सपर्ट? फ्लिपकार्टच्या गोष्टी येथे फालो करा ट्वीटर आणि इन्स्टाग्रामएक्सायटिंग कोडी आणि स्पर्धांमध्ये भाग घेऊन तुमच्या फ्लिपकार्टवर सुरक्षित शॉपिंग करण्याबद्दलची तुमची जाण टेस्ट करण्यासाठी. हेशटेगचा शोध घ्या #फ्लिपकार्टसह फ्रोडशी सामना करा

Enjoy shopping on Flipkart