द फ्लिपकार्ट फौन्डेशनचे लाॉन्चींग २०२२ ते फ्लिपकार्टची तळा-गाळातील समाजासाठी जी ग्रास-रूट इनिशिएटीव्हज फ्लिपकार्टनी ठरविली होती त्याचाच हा एक भाग होता. याची ग्राउंड ओपरेशन्स एकाच वेळी देशाच्या अनेक स्टेट्समध्ये सुरु होत असल्याने फौन्डेशनने परिणामकारक कामगिरी करणाऱ्या अनेक एनजीओज बरोबर कोलॅबोरेशन्स केली. अपंग मुलांपासून ते अपात्र कम्युनिटीतील स्त्रियांना सक्षम बनविणे अशा प्रकारचे इनिशिएटीव्ह्जमुळे भारतातील हजारो लोकांचे जीवन बदलत आहे. येथे अनेकांना जीवनात बदल करण्याचे क्षण आणणाऱ्या यशस्वी कोलॅबोरेषन्सची कहाणी पहा:
[ड्रॉपकॅप]ए[/ड्रॉपकॅप]फ्लिपकार्ट मध्ये, समाजाला परत देण्याचा ड्राइव्ह आणि व्यक्तिगत सर्वांना एमपॉवर करण्याचे आमच्या कार्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी इनिशिएटीव्हजच्या हृदयात होते. या प्रयत्नांना संस्थातम्क रूप देण्यासाठी ‘टू बिल्ड इंडिया टुगेदर’ फ्लिपकार्टने २०२२ मध्ये फ्लिपकार्ट फौन्डेशनची स्थापना केली. त्याचे विजन होते भारताला समावेशक,समान, सबळ आणि शाश्वत करण्याची सोय करणे हे होते.
फ्लिपकार्ट फौन्डेशनबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी पहा
मागील वर्षी, ग्रासरूट – लेव्हल मध्ये बदल करण्याच्या सुरु असलेल्या अथक प्रयत्नांचा एक भाग म्हणून फ्लिपकार्टफौन्डेशन पार्टनर बरोबर फौन्डेशनला द्या पाच विश्वासू बिन सरकारी संस्था (एनजीईओज) पश्चिम बंगाल, हरयाणा आणि उत्तर प्रदेश, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. आमचे एनजीओ पार्टनर्सआश्रय, आकृती, श्रमिक भारती, मुक्ती, दिपालय आणि मुलींसाठीआरती सोसायटीतील एका वंचितांच्या सेक्शनसाठी शाश्वत बदलासाठी रस्ता बांधणारे म्हणून ओळखले जाऊ लागले.
आश्रय, आकृती यांचे भविष इंक्लुसिव्ह आहे
आश्रय, आकृती यांनी १९९६ पासून उपेक्षित कम्युनिटीज मधील अपंग मुलांच्या गरजांवर आपले लक्ष केंद्रित करण्यास सुरुवात केली. त्यांच्या इंसेप्शन पासून त्यांच्या संस्थेने २५० पेक्षा अधिक ऐकण्याची समसया जन्मापासून असलेल्या २५० मुलाना मुय्ख्य प्रवाहातील शाळा, कॉलेज, युनिव्हार्सिटी मध्ये प्रवेश मिळवून दिला.
२०२२ मध्ये फ्लिपकार्ट फौन्डेशनने कोलॅबोरेट केलेल्या एका एनजीओ ने आश्रय, आकृती यांच्या श्रीनगर कोलोनी, ब्रांच, हैदराबाद, तेलंगाना येथील विद्यार्थ्याना हिअरिंग एड्स दिले. त्याच बरोबर त्यांनी स्पीच थेरपीला आणि ३ महिन्याचे ओडीटरी ट्रेनिंगसाठी एक्सीस दिला. कोर्समध्ये मध्यंतरात विद्यार्थ्यांनी लक्षणीय प्रोग्रेस दाखविला आणि आता ते दैनंदिन कम्युनिकेशन करण्यात अधिक सक्षम झालेले आहेत.
“आम्हाला फ्लिपकार्ट फौन्डेशनच्या मदतीने गिव्ह या तहाच्या पार्टनरकादुने सहाय्य मिळाले. ९ हिअरिंग एडस आश्रय आणि आकृती यांच्या स्पेशल मुलांना डोनेशन म्हणून मिळाली. त्यामुले खूपच फरक पडला. ” असे म्हणालाअनुदा नंदाम, प्रोग्राम मॅनेजर आश्रय आकृती कडील. “विद्यार्थी फ्लिपकार्ट कडून श्रवणयंत्र मिळाल्याने आनंदी होते. त्यामुळे त्यांना त्यांचे स्पीच आणि अभ्यास सुधारण्यास मदत होणार आहे.”
अॅक्सेस आणि संधी: हर्षवर्धिनीची गोष्ट
हर्षवर्धनीचे वडील, एक सेक्युरिटी गार्ड, त्यांच्या कुटुंबातीलकेवळ एकटेच मिळविणारे होते. तिची आई घर सांभाळत होती. हर्षवर्धिनी आश्रय आकृतीच्या अनेक विद्यार्थ्यांपैकी एक होती जिला हे हिअरिंग एड . हैदराबादला. चांगल्या संधीच्या अपेक्षेने स्थलांतर केले असताना हर्षवर्धिनीचे निदान त्या कुटुंबाला एक मोठे आव्हान ठरले.
शाळेमध्ये डिसेबल मुलांसाठी पुरेशा सुबिधा नव्हत्या. हर्षवर्धिनीला इतरांच्या बरोबर राहणे नेहमी अतिशय कठीण जात होते. जेव्हा तिच्या पालकांना आश्रय आकृतीच्या अपंगत्व असलेल्या मुलांबद्दल ऐकले त्यांनी ती संधी सोडली नाही. आज, हर्षवर्धिनी अशा जीवन-पद्धतीत आहे जिथे तिला प्रत्येक दिवशी तिच्यापुढे नव्या संघी दिसत आहेत.
श्रमिक भारती समवेत शेती करण्याची एक नैसर्गिक पद्धत
श्रमिक भारतीनी उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये १९८६ साली त्यांची ऑपरेशन्स सुरु केली. तेव्हापासून पुढाकार घेऊन समाजाच्या दुर्लक्षित घटकात असलेल्या ग्रामीण व शहरी लोकांच्यात ते कार्यरत आहेत. २०१५ पासून ते शेतकऱ्यांना पारंपारिक शेती सोडून नैसर्गिक शेतीच्या पद्धतीकडे वळवत आलेले आहेत. आज, संस्थेच्या फायाद्यासाठ्फायाद्यासाठी नाही, त्यांनी ५,००० शेतकऱ्यांनी नैसर्गिक शेती करण्यास सुरुवात केली आहे.
फ्लिपकार्ट फौन्डेशनने मुलभूत मूल्याशी जवळीक साधत वंचित समाजासाठी रोजगाराचा संधी उपलब्ध करून देण्यासाठी श्रमिक भारतीशी कोलॅबोरेशन केले. त्याची निष्पत्ती म्हणून “सुरक्षित अन्न-सण आणि प्रदर्शन” हा तीन दिवसांचा कार्यक्रम वृंदावन वसाहत लखनौ येथे पार पडला. त्यामध्ये नैसर्गिक पद्धतीने तयार केलेले १,००० हून जास्त शेतकऱ्यांचे, त्यातील बहुतांश खेड्यात राहणाऱ्या दलित महिलांचे उत्पादन विक्रीसाठी प्रदर्शित केले होते.
“हा कार्यक्रम यशस्वी झाला. त्याची नैसर्गिक शेती करणाऱ्यांना (शेतकऱ्यांचे उत्पादक संस्थानी संघटीत केलेले) शहरी गिऱ्हाईकांशी जोडले गेले व नैतिकतेने सुरक्षित उत्पादने निरनिराळ्या प्रकारच्या लोकांना दाखविता आले. त्यामध्ये होम मेकर्स, पुढारी, राजकारणी, नोकरदार, सामाजिक कार्यकर्ते, व्यावसायिक आणि इतरांचा समावेश होते.” कार्यक्रम समन्वयक म्हणाले. नीलमणी गुप्ता. “अन्न, शेती आणि नैसर्गिक फार्मिंग या विषयातील जाणकारांनी जागरूकता सत्र घेऊन सुरक्षित अन्नाबद्दल शहरी कम्युनिटीमध्ये अवेअरनेस निर्माण केला.”
वाढणारी बी-बियाणे पेरणे – राम कुमारीची त्गोष्ट
राम कुमारी, कानपूर मधील शिवराजपूरच्या छाबा निवाडा गावातील रहिवाशी. तिने २०१६ मध्ये सुप्रसिद्ध शेतकी तज्ञ सुभाष पालेकर यांनी होस्ट केलेल्या प्रशिक्षण शिबिरात भाग घेतला. हि तिची नैसर्गिक शेतीशी पहिली ओळख होती. ही एक केमिकल किंवा ओरगॅनिक खत न वापरता केलेली पीक लागवडीची पद्धत आहे. याचाच पाठपुरावा करीत राम कुमारी व तिच्या पतीने रामभोग हा प्रीमियम तांदूळ प्रकार जमिनीच्या एका छोट्या तुकड्यावर पिकविण्यास सुरुवात केली. हा त्यांना हवा असलेला बदल ठरला.
आज, राम कुमारी एकता नेचर फार्मिंग प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचा एक हिस्सा बनली आहे. या कंपनीत एकूण ६०० महिला शेतकरी नैसर्गिक पद्धतीने शेतीचे उत्पादन व विक्री करतात. तिने पिकाविलेला शेती माल तीन दिवस यशस्वीपणे ठेवला आणि विकला जात होता. हे प्रदर्शन व विक्री कार्यक्रम श्रमिक भारती व फ्लिपकार्ट फौन्डेशन यांनी आयौजीत केले होते.
मुक्तीमध्ये, गोइंग ग्रीन म्हणजे वंचितांचे सबळीकरण हे समीकरण झाले होते
२००३ पासून कार्यरत असलेली मुक्ती ही एक सामाजिक-आर्थिक कंपनी असून ती मुख्यत: पश्चिम बेंगालच्या सुंदरबनच्या डेल्टा भागात आणि इतर १० जिल्ह्यात काम करते.
फ्लिपकार्ट फौन्डेशनने मुक्तीशी हातमिळवणी केली ती वंचित कम्युनीटीतील महिलांना त्यांच्या ज्यूट प्रॉडक्टस मधून शाश्वत रोजगार मिळत राहावा.
“हस्तीशिल्प – मुक्ती आणि आम्प समवेत आपण हरित होऊ या; प्लीपकार्ट फौन्डेशन” एनजीओ नी हे २०२२ मध्ये जात्रागाची, न्यू टाऊन, कोलकता येथे सुरु केले. तेव्हा यामध्ये २४ महिलांना जूटच्या डॉल बनविणे आणि चंदन बनविण्याची प्रोसेस यांचे प्रशिक्षण देण्यात आले..पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेले आणि निसर्गट: इको-फ्रेंडली जूट हे प्लॅनेटला सुद्धा ससटेनेबल बनविण्यात मदत करते.
“आम्हाला मुक्तीत फ्लिपकार्ट फौन्देशांचे पार्टनर होण्यात खूप मोठी संधी आणि सन्मान वाटतो आहे. आम्ही अशी आशा करतो की यामुळे अनेक वंचित महिलांच्या, विशेषत: ज्या घरगुती मोल-मजुरी करतात किंवा आपलेच घर सांभाळतात अथवा ज्याना आर्थिक संकटाशी सामना करावा लागतो अशांच्या जीवनात अपेक्षित बदल होतील. हे इनिशिएटीव्ह स्वत:वरील विश्वास वाढवेल आणि आणि त्यांच्या कुटुंबाला मदत करेल “ निरीक्षण करते अंकिता
कोतीवालl, सीएसआर लीड, मुक्ती.
आत्म-विश्वास, सर्वात वर- जुमाची गोष्ट
जेव्हा तिचे मूल अतिशय आजारी होते, जुमाला कळून चुकले की ती तिच्या पतीच्या एकट्याच्या अस्थिर कमाईवर अवलंबून राहू शकत नाही. जेव्हा ती आत्मनिर्भर होण्याचे मार्ग शोधू लागली तेव्हा न्यू टाऊन, कोलकता येथील झामाला शेजाऱ्याच्या शिफारशीतून मुक्तीची माहिती मिळाली. जेव्हा हस्तशिल्प कार्यक्रम एनजीओ आणि फ्लिपकार्ट फौन्डेशनने ओर्गनाइज़ केला होता तेव्हा तिला त्यात जूटची बाहुली करण्याचे प्रशिक्षण घेणे शक्य झाले. तिने जत्रेमध्ये १६ बाहुल्या विकल्या. तेवढी गोष्ट तिला प्रेरणा देण्यास पुरेशी होती. पुढे तिने तीच करीअर म्हणून या कलेचा पाठ-पुरावा केला. आता जुमाने प्लॅन् क्केला आहे की मुक्तीच्या सहाय्याने नवा बिझनेस सुरु करायचा.
दिपालय बरोबर नवीन स्वप्न उभारायचे
१९७९ साली बिना नफा तत्वावर स्थापन झालेली दिपालय संस्था वंचितांच्या मुलांच्या शिक्षणावर लक्षकेंद्रित करून त्यांचे सक्षमीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. आज ती संस्था खूप वाढली असून त्यांनी आता त्यात अंडरसर्व्ह्ड काम्युनिटीतील महिला, युवक आणि अपंग मुले यांनाही समाविष्ट केले आहे.
फ्लिपकार्ट फौन्डेशनने या एनजीओ बरोबर कॉलाबोराशन केले आहे. त्यांना यातील कमी उत्पन्नाच्या गुरुग्राम, हरयानातील अशा महिलांना महिलांना साबण बनविण्याचे व्यावसायिक शिक्षण द्यायचे आहे. सोहना नावाच्या गुरूग्राममधील खेड्यातील सुमारे ५० महिला या कार्यक्रमासाठी निवडल्या गेल्या. प्रशिक्षणानंतर या महिलांचा एक संघ तयार करून त्यांचा सेलल्फ हेल्प ग्रुप (एसएचजी) बनविला गेला. त्यांच्यावर कम्युनीटीतील इतर महिलांना हे स्कील देण्याची जबाबदारी दिली गेली.
“ह्या ट्रेनिंग प्रोग्रामने महिलांच्या सबळीकरणाचा स्कोप रुंदावला आहे कारण त्याला आता skil
डेव्हलपमेंटची जोड मिळाली आहे.” म्हणाल्या ज्योती, ऑफिसर, रिसोर्स मोबिलायझेशन, , दिपालय. “त्या संपूर्ण आठवड्याच्या कार्यशाळेत, महिलांना हर्बल साबण बनविण्याच्या शिक्षणाची संधी मिळाली. एक विद्यार्थी, राणी गाव सोहना हिने १० मेम्बर्स एकत्र करून एसएचजी बनविला. आणि टी लवकरच त्यांचा बिझनेस सुरु करणार आहे. त्या नियमित साबण घरी बनविण्याचा सराव करतात.”
हरयाणामध्ये काजल नव्या संधींचे आणि यशाचे स्वागत करते
काजल, २३ वर्षांची दोघांची आई सोहना गावातील, तिच्यासाठी साबण-बनविण्याचा कार्यक्रम अगदी क्रिटीकल वेळी हाती आला. तिचा सेल्समन असलेला पती त्यांच्या कुटुंबातील ६ जणांपैकी, त्यात त्याचे आई-वडीलसुद्धा आले, एकटाच मिळवता होता. त्याना सहाय्य होईल म्हणून काजलने कार्यशाळेचा प्रयत्न केला. तिच्या नव्याने मिळविलेल्या स्कीलचा वापर करून ती रोज सुमारे २० साबण बनवून शेजारी पाजारी विकू लागली. मि८ललेल्या स्कीलचा वापर करून आपला स्वत:चा एक छोटासा उद्योग उभारण्याचे तिचे स्वप्न आहे.
आरतीची मुलींच्या उज्वल भविष्याकडे वाटचाल
आंध्र प्रदेशात बेस असलेला, विजय फौनडिंग ट्रस्ट (असोसिएशन), पॉप्युलर असलेले नाव आरती मुलींसाठी, ज्या मुलींना सोडून दिले आहे, ज्या स्त्रियांच्या गरजा पुरवण्यात कृतीशील आहेत,आणि प्रांतातील अंदरडेव्हलप्ड कम्युनिटीतील लहान मुलींना निवारा देते,
द फ्लिपकार्ट फौन्डेशनने एनजीओशी हातमिळवणी केली. त्यातून त्यांना मासिक पाळीत हायजीन बाबत जागरूकता करायची होती. हा -मासिक पाळीत हायजीनचे व्यवस्थापन- याबाबतची जागरूकता (एमएचएम). हा प्रोग्रम आरती – इंग्लिश मेडियम स्कूल मध्ये कडापा येथे आयौजीत केला गेला. तेथे ग्रामीण महिला आणि मुलींचा सर्वे घेतला गेला.
प्री-अवेअरनेस सर्व्हेतून हे आढळून आले की अनेक ग्रामीण स्त्रियांना मासिक-पाळी संबंधीच्या प्रश्नासंबंधी आपल्या कुटुंबियांशी, आवडत्यांशी चर्चा करणे कठीण वाटत होते. शिवाय त्यांना मासिक-पाळीत हायजिनची कशी काळजी घ्यायची याची काही माहिती नव्हती. या प्रोग्रामला सुविधा दिल्याडॉ. टी. विंध्या, एमडी आणि प्रसूतीशास्त्र व स्त्रीऱोग तज्ञ सोसायटी ऑफ हैद्राबाद, शेड लाईट ऑन मंस्त्र्यूएशन स्वछता फॉर विमेन. जो पोस्ट अवेअरनेस सर्व्हे एक महिन्यांनी केला तेव्हा सहभागी महिला अधिक समजूतदारपणे आणि विषयाची जाण आल्यासारखे बोलत होत्या.
“डॉ. विंध्या यांनी मासिक पाळीच्या वेळच्या स्वच्छतेचे महत्त्व विशद करून सांगितले. त्यांनी मासिक पाळी संबंधी असलेले गैरसमज व निषिद्ध गोष्टी समजावून सांगितल्या, त्यामुळे खूप मुली शाळा सोडून देतात.” निरीक्षणेसुनीलकांत रचमादुगु, कन्सल्टनट, आरती फॉर गर्ल्स.
मासिक पाळी भोवतीचेबुस्टिंग स्टीरीओटाइप्स
शाळेत जाण्यास मज्जाव पासून ते अन्न-पदार्थांना स्पर्श करू न देणे, निर्मला (नाव बदलले आहे), एक १८ वर्षांची मुलगी, मासिक पाळीबाबाताच्या सोसायटीट असलेले गैर समजुती आणि निषिद्ध ठरविलेल्या गोष्टींमुळे अतिशय कठीण गैरसोयीतून जावे लागले – तिच्या काम्युनितीतील अनेकांप्रमाणे निर्मला व तिची आई यांना मासिक-पाळी हा शाप वाटतो.
या जागरूकतेच्या प्रोग्राममुळे निर्मला आणि तिची आई यांना मासिक-पाळी सभोवतीच्या चाली-रीतीतील गैरप्रकार समजून आले व त्या म्हणाल्या की त्यांना अतिशय मौल्यवान माहिती मिळाली.
या वंचित स्त्रियांचे सबलीकारण करण्यासाठी आणि चांगली इंडिया बनविण्यासाठी द फ्लिपकार्ट फौन्डेशन स्ट्रॉन्ग, अधिक परिणामकारकइनीशिएटीव्हज करते आहे. विविध एनजीओज बरोबर सहयोग NGOs, जे ग्राउंडवर अथक काम करीत आहेत, त्यातून खात्री पटते आहे की फ्लिपकार्ट फौन्डेशन परिणामकारकरीत्या आपले इनिशिएटीव्हज पुढे नेत आहे व सोसायातीन्चा विकास होतो आहे.
फ्लिपकार्टच्या अधिक गोष्टी वाचायेथे.