फ्लिपकार्ट समर्थ-एनयुएलएम भागीदारीचा एक भाग म्हणून संपूर्ण भारतातील अनेक कारागीर आणि कलावंत त्यांची कलाकारी वस्तूरूपाने सादर करण्यासाठी बिग बिलिअन डेज ची आतुरतेने वाट पाहत आहेत. त्यातून होणाऱ्या विक्रीमुळे त्यांच्या कलेला प्रोत्साहन मिळणार आहे. त्यांच्या मूळ गावांची एक व्हरचुअल ट्रीप करा आणि कारागीर स्वत: तयार करीत असलेल्या वस्तू असलेले #आर्टफॉर्मऑफइंडिया वर ट्रेस करा आणि यंदाच्या उत्सवाच्या सिझन मध्ये त्यांना फ्लिपकार्टवर सपोर्ट करण्याची खात्री बाळगा.
वारंगल, तेलंगणापासून, कुलू, हिमाचल प्रदेशपर्यंत, इंडियाची कॉम्प्लेक्स आणि शेकडो वर्षे चालत आलेली कारागिरी तयार करणे व जतन करणे यासाठी लाखो कारागीर पिढ्यानपिढ्या काम करीत आलेले आहेत. हौसिंग आणि अर्बन अफेअर्स मिनिस्ट्रीचे दीनदयाळ अंत्योदय योजना – नॅशनल अर्बन लाऐव्हलीहूड मिशन (डे-एनयुएलएम)</अ> या कारागिरांना आणि शहरवासी गरीब महिलांना या मिशनमधुन त्यांच्या वस्तूंना नव्याने उदयास येणारी बाजार पेठ उपलब्ध करून देण्यास संधी देणे. २०२० च्या जानेवारीमध्ये, एनयुएलएमने फ्लिपकार्टशी हातमिळवणी केली कुशल कारागिरांना अधिक उत्तेजन देण्यासाठी त्याना इ-कॉमर्सच्या फोल्डमध्ये आणले.
जुलै २०१९ मध्ये सुरु झाले, फ्लिपकार्ट समर्थचा उद्देश इंडियातील कारागिर, विणकर व सूक्ष्म उद्योग यांचा उत्कर्ष करणे व त्यांना इकॉमर्समधून भारतभर कस्टमर-बेस उपलब्ध करून देणे हा आहे. हा प्रोग्राम अपात्र गटास कॅटलॉगचा सपोर्ट, ट्रेनिंग सेशन्स, जाहिराती, क्रेडिट्स आणि सुलभ एकत्रीकरण, इक्विटी मिळवून देणे हा आहे.
एनयुएलएम – फ्लिपकार्ट समर्थ पार्टनरशिप २५ स्टेट्समध्ये पसरले आहे. प्रत्येक स्टेटमधील कारागिरांना त्यांचे वैशिठ्यपूर्ण आणि पारंपारिक प्रोडक्ट्स कॉमन प्लॅटफॉर्मवर आणण्यास उद्युक्त करते. तुमचे प्रोडक्ट्स नक्की कोठून येतात, ते कसे बनतात आणि ते अतिशय मेहनतीने बनविणारे लोक कोण आहेत हे जाणून घेण्यासाठी या पार्टनरशिपखाली काही कारागीर आणि त्यांचे हस्तकलेचे काही खात्रीलायक प्रोडक्ट्सवर येथे नजर टाका.
कुल्वी, टोप्या आणि मफलर्स
कुलू, हिमाचल प्रदेश
कुल्विच्या रहिवाशांचा अभिमान व आनंद, कुल्वी टोपी हा हिमाचल प्रदेशचा पारंपारिक प्रोडक्ट आहे. सर्व बाजूनी गोलाकार आणि वरती चपटी, ही टोपी त्यावरील इम्ब्रोयडरीमुळे सहज ओळखता येते, यात अनेक कुशलतेने विणलेले प्रकार दिसून येतात. हे नेहमी लोकरीच्या धाग्यानी विणलेले असतात एका लहानशा खादी. ही टोपी आणि त्यासाठी लागणारा धागासुध्दा १०० टक्के हाताने बनविलेला असतो. ह्या दरीतील अनेकजण हिमाचलमधील थंडीत गरम राहण्यासाठी या टोप्या घालतात आणि हा पारंपारिक कुलू पोशाखातील एक खास भाग झाला आहे, लग्न-समारंभांसाराख्या विशेष प्रसंगी तसेच धार्मिक आणि सामाजिक प्रसंगी या परिधान केल्या जातात.
कारागिरांना भेटा
फ्लिपकार्टवर २० पेक्षा अधिक महिलांचे सेल्फ हेल्प गट (एसएचजीज) हिमालयन व्हॅली कुलू, हिमाचल प्रदेश येथून त्या प्रदेशात प्रसिध्द असलेले लोकरीचे हाताने विणलेले कपडे उपलब्ध आहेत. त्यातील अनेक महिला या वस्तू त्यांच्या घरातच किंवा सरकारने त्यांच्याच गावात दिलेल्या वर्क स्टेशन्स मध्ये तयार करतात. त्या महिलांना इ-कॉमर्समुळे मिळालेले यश पाहून अधिकाधिक महिला त्यांना या वस्तू बनविण्यासाठी जॉईन होत आहेत.
त्यांची गोष्टीसाठी व्हिडिओ पहा.
या कारागिरांना फ्लिपकार्टवर थेट सपोर्ट करण्यासाठी येथे क्लिक करा
वारंगल धरिज
वारंगळ, तेलंगण
वारंगल धरी बनविण्याचे काम अतिशय गुंतागुंतीचे आहे, ते येण्यासाठी अनेक वर्षे मेहनत करावी लागते. अनेक वर्षे पिट-आणि-फ्रेम लूमवर अनेक रंगांचे धागे गुंफून खूप मेहनतीने आकर्षक डिझाईन तयार केल्याने. हे फक्त तेलंगणाच्या वारंगळ जिल्ह्यातील शेकडो कारागीर बनवितात आणि हा तेलंगणच्या हातमाग परंपरेचा अभिमान आहे. अतिशय बारीक, वळणदार डिझाईन्स, टिकाऊ, आणि विविधता यामुळे धरी गगभर प्रसिद्ध आहेत. या कलेला नुकताच जिओग्रफ़िकल इंडीकेशन (जीआय) सर्टिफिकेट टॅग मिळाला आहे.
कारागिरांना भेटा
अतिशय टिकाऊ आणि उपयुक्त अशा या धरी १०० टक्के सुती धाग्यांनी वारंगळचे कारागीर विणतात. फ्लिपकार्ट समर्थ – एनयुएलएम भागीदारीत जिल्ह्यातील श्री साई सेल्फ-हेल्प ग्रूप हे कपडे बनवितो.
या कारागिरांना फ्लिपकार्ट वर डायरेक्ट आधार देण्यासाठी येथे क्लिक करा
पाणी ह्यासिंथ बास्केट
नागाव, आसाम
बारमाही सुट्या पाण्यावर तरंगणाऱ्या रुंद ग्लॉसी पानांच्या पाण-वनस्पती, जिला सुवासिक फुले येतात अशी ह्यासिंथ वनस्पती जगातील अतिशय फास्ट वाढणारी जात आहे. नागाव, आसाम येथील एनयुएलएमशी संलग्न सेल्फ हेल्प ग्रूप (एसएचजी) ने या वनस्पतीसाठी क्रीएटिव्ह उपाय शोधला आहे – विव्हिंग बास्केट्स. या एसएचजी चे सभासद त्यांच्या वस्तीपासून जवळच असलेल्या कोलोंग या मृत नदीतून गोळा करतात. हार्वेस्ट नंतर ह्यासिंथची पाण्यातील लांब मुळे व पाने काढतात आणि खोड उन्हामध्ये ठेवून वाळवितात. ५-७ दिवसा नंतर वाळलेली खोडे एकत्र बांधून सुक्या जागी स्टोर करतात. अखेर एसएचजी सभासद ती विणतात किंवा त्यातून बॅग किंवा बास्केट तयार करतात.
कारागिरांना भेटा
एसएचजी चा भाग असलेल्या अनेक महिला वॉटर हायसिंथ प्रोडक्ट्स बनविण्याच्या उद्योगात कार्यरत आहेत. नागाव शहरातील लाख्याज्योती एसएचजी चे सभासद एकजुटीने काम करून महिलांच्या हँडबॅगा, छोट्या पर्सेस आणि बकेट्स असे प्रोडक्ट्स बनवितात.
या कारागिरांना फ्लिपकार्ट वर डायरेक्ट आधार देण्यासाठी येथे क्लिक करा
चंबा ब्रास प्लेट
चंबा जिल्हा, हिमाचल प्रदेश
हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्याची धातूचे कास्टिंग बनविण्याची परंपरा आहे. ते बनविण्याचे कामचाम्बयाली थालचंबा जेव्हा प्रिन्सली स्टेटच्या अधिपत्याखाली होते एव्हापासून. येथील भार्मौर आणि चंबा मंदिरांसह अनेक मंदिरात ही धातूची कार्विन्ग्ज आहेत असे म्हणतात.
मेटल प्लेट्स विविध डिझाइन्स, बॉर्डर्समध्ये असतात. रेपुओस नावाने ओळखले जाणारे एज ओल्ड टेक्निक वापरून इम्बोस केले जाते., काही डिझाइन्स हॅमर्स आणि इतर हत्यारांचा उपयोग करून मौल्यवान करतात. पारंपारिक चंबा देव देवतांपासून पौराणिक संदर्भ थिम म्हणून वापरले जातात. आसपासच्या देवळातील स्क्लपचर्सच्या हुबेहूब प्रतिमा किंवा पहाडी मिनिएचर्स.
कारागिरांना भेटा
फ्लिपकार्टवर चंबा मेटल प्लेट प्रोडक्ट्स ५ मेम्बर्सनी कलाकृती सेल्फ हेल्प ग्रूप म्हणून सुरु केला व गेली १० वर्षे तो कार्यरत आहे.
या कारागिरांना फ्लिपकार्ट वर डायरेक्ट आधार देण्यासाठी येथे क्लिक करा
भैरावागढ प्रिंट्स
उजैन, मध्य प्रदेश
भैररवगढ प्रिंट टेकनिक ही उजैन शारारातील जुनी कला २०० वर्षांहून अधिक जुनी आहे असे मानतात.
खूप वेळ खाणारी प्रक्रिया, गुंतागुंतीचा मोतीफ भैरवगढ प्रिंट्सवर वितळलेले मेण ओतून केले जाते. मेण गॅसवर अतिशय सावकाश उकळेपर्यंत गरम केले जाते आणि वाळूने भरलेल्या टेबलवर नेले जाते. तेथे व आधीच तयार केलेले मेणाचे पॅटर्न्स असतात. ते कापडावर धातूचा स्टायलसने नक्षी काढतात. त्यासाठी नारळाचे हस्क धातूच्या रॉडला बांधून ठेवलेले असते. एकदा मेण सुकले की त्या कापडावर हव्या त्या रंगात रंगविले जाते.
कारागिरांना भेटा
पिढ्यानपिढ्या पास करीत आलेल्या उजैनचा माडणी सेल्फ हेल्प ग्रूप आपल्या जीवितासाठी ही कला प्रॅक्टिस करीत आलेला आहे.
या कारागिरांना डायरेक्ट सपोर्ट करण्यासाठी फ्लिपकार्टवर येथे क्लिक करा
चांदीचे फिलीग्री
करीमनगर, तेलंगणा
तेलंगणातील करीमनगर रिजन हे डिटेल्ड आणि डेलीकेट फिलीग्री प्रोडक्ट्स बनविणाऱ्या अनेक अतिशय कुशल कलकारांचे होम आहे. अतिशय नाजूक चांदीचे धागे लूपमध्ये झिगझॅग पॅटर्नमध्ये वळवून त्याला नचुकणारा लेस सारखा आकार दिला जातो. त्यानंतर या स्ट्रिप्स व फाईन सिल्व्हर एकत्र सोल्डर करून कलात्मक मोतीफ्स बनविले जातात.
गमतीची गोष्ट म्हणजे या फिलीग्रीची पाळे-मुळे १७ ते १९ शतकातील इटालिअन आणि फ्रेंच मेटल वर्कपर्यंत जाऊन पोचतात.करीमनगर सिल्व्हर फिलीग्रीला २००७ साली इंटलेक्चुअल प्रॉपर्टी राईट्स प्रोटेक्शन किंवा जिओग्राफीकल इंडीकेशन (जीआय) मिळाले आहे.
कारागिरांना भेटा
या फिलीग्री ब्रोचेस चे उत्पादन तेलंगणामध्ये करीमनगर येथील चिलुकुरी बालाजी सेल्फ हेल्प ग्रूप आणि त्यांच्या फॅमिलीज करतात. ते असे प्रोडक्ट्स वर्षानुवर्षे करीत आलेले असल्यामुळे ही कला नष्ट न होण्यामध्ये त्यांचा मोठा वाट आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ही कला दिली गेल्याने फिलीग्री कलाकृती आणि संस्कृती यांचे तेलंगणातील करीमनगर जिल्हा हे गौरवस्थान झाले आहे. अतिशय नाजूक चंदेरी कलाकारीत कौशल्य मिळविणे हे अतिशय अवघड काम असते आणि त्यामुळे केवळ कुशल कारागीरच ही परंपरा चालू ठेवण्यास योग्य असतात.
अंकोडीi
अहमदाबाद, गुजरात
अंकोडीचे दुसरे नाव आहे गुन्थन कला. हा एक क्रोशेचा प्रकार आहे आणि तो गुजराथने जपला आहे. ही एक युनिक कलाकुसर असून त्यात सोन्याच्या धाग्याचा वापर करतात. ही संपूर्णपणे हस्तकला आहे. कारागीर केवळ एका सुईचा वापर करून हातातील पर्स पासून पैशाचे पाकीट अशा विविध गोष्टी बनवितो.
कारागिरांना भेट
अहमदाबादमधील सेल्फ हेल्प ग्रुप्सच्या अत्यंत कुशल महिला कारागीर हे प्रोडक्ट्स २००१ सालापासून करीत आलेल्या आहेत. त्या म्हणतात की फ्लिपकार्टवर हे प्रोडक्ट्स विकले जात असल्याने त्याना यश तर मिळाले, ही कला लोकांच्या नजरेस आली, कारागिरांना अधिक धन मिळू लागले आणि त्यांना लहान बिझनेसमधून मोठे स्वप्न दिसू लागले.
भारती शारदा, मास्टर डिझाईनर
मला माझे काम आवडते आणि मी फ्लिपकार्टच्या बिग बिलिअन डेजचा भाग असल्याचा मला आनंद वाटतो आहे. माझा असा विश्वास आहे की तुम्ही जेव्हा माझे प्रोडक्ट्स विकत घेता तेव्हा तुम्ही छोट्या बिझनेसला सहाय्य करीत असता आणि आम्हाला तो पुढील पातळीवर नेण्यास मदत करता व महिला उद्योजकांना प्रोत्साहित करता. जेव्हा लोक आमचे प्रोडक्ट्स विकत घेतात आणि ते फ्लिपकार्टसारख्या मोठ्या प्लटफॉर्मवर दिसू लागतात तेव्हा आमच्या विक्री-क्षेत्रात वाढ होते आणि आमची आर्थिक समृध्दी होते.
आम्ही सर्वजण उत्सुकतेने बिग बिलिअन डेजची वाट पाहत आहोत आणि दर्जेदार प्रोडक्ट्स बनविण्यासाठी खूप मेहनत करीत आहोत. ही आम्हाला मोठी संधी आहे आणि आम्ही प्रचंड विक्रीची अपेक्षा करीत आहोत व फ्लिपकार्ट समर्थ कडून अधिक विझीबिलीटीची अपेक्षा करीत आहोत.
कविता बेन, कारागीर
आम्ही बनविलेले आमचे प्रोडक्ट्स जवळच्या मार्केटमध्ये विकत होतो. पण आता आम्हाला आमचे प्रोडक्ट्सफ्लिपकार्टवर विकण्याची सुध्दा संधी उपलब्ध झाली असल्यामुळे अधिक ग्रो होऊ शकतो. आता अधिक लोकांना आमची कला व टॅलंट पाहता येईल, जगभर त्याबाबत जागरूकता निर्माण होईल आणि आम्हाला अधिक चांगला आर्थिक फायदा होईल. माहिती मिळणार असल्याने आम्ही खुश आहोत की आमचे लहान प्रोडक्ट्स फ्लिपकार्ट वर जाणार आहेत. आम्ही लार्ज स्केल सेल्सची अपेक्षा करतो आहोत आणि त्यामळे आमचा बिझनेस वाढण्यास मदत होईल.
शीतलबेन, कलाकार
आम्ही महिला छोट्या उद्योजक अगदी ग्रासरूट लेव्हलवर आहोत.फ्लिपकार्ट समर्थ बरोबर आमचा बिझनेस, आणि आमचे इनकम सुध्दा वाढताना आम्हला दिसते आहे. आम्ही, स्मॉल स्केलवर काम करणाऱ्या कामगार आहोत. आम्ही डेली बेसिसवर सेल करून पैसे मिळवितो. आता आम्हाला आमचे टॅलंट आणि प्रोडक्ट्स शोकेस वरून फ्लिपकार्टवर दाखविता येतील. मला त्यात बिझनेस आणि अर्निग वाढविण्याची चांगली संधी बिग बिलिअन डेज मध्ये दिसते आहे.
फ्लिपकार्टवरील कारागिरांना डायरेक्ट सपोर्ट करण्यासाठी येथे क्लिक करा
भद्रकाली फ्लॉवर प्रोडक्ट्स – धूप स्टिक्स
वारंगल, तेलंगणा
भद्रकाली धूप प्रोडक्ट्स हे गुलाब फुलाच्या पाकळ्या पावडर स्वरूपात व लुबन या आकर्षक आयुर्वेदिक पदार्थाचा वापर करून तयार करतात. हे ओर्गनिक धूप कांड्या धार्मिक उत्सव आणि योगाभ्यासात करतात.
कारागिरांना भेटा
हा प्रोडक्ट आदर्श सिटी लेव्हल फेडरेशन तयार करते. या युनिट मध्ये महिलांच्या १० पेक्षा जास्त सेल्फ हेल्प ग्रुप्स आपले अर्थार्जन करतात. .
शशी मस्तानी नऊवारी पातळ (लुगडे)h3>
नागपूर, महाराष्ट्र
नऊवारी ही नऊ-यार्ड्स साडी महाराष्ट्र राज्यातील असून हे नाव साडीच्या लांबिवरूनच पडले आहे. ही नेसण्याची पद्धत वैशिष्ठ्यपूर्ण असते. या साडीचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे.
कारागिरांना भेटा
या नऊवारी साड्या महाराष्ट्रातील नागपूर स्गगराअक्ग्याच्या स्नेहल महिला बचत गटातील महिला तयार करतात. यातील अनेक महिलांना त्यांचा बिझनेस सुरु करण्यासाठी एनयुएलएम ने भांडवल देऊन सहाय्य केले. या महिला आता ही कला इतर महिलांना शिकवीत असतात.
याशिवाय वाचा: पंजाबच्या महिला फ्लिपकार्ट समर्थ बरोबर बिझनेस पुन्हा नव्याने सुरु करण्याची आशा बाळगून आहेत.