33 वर्षाच्या कोमल प्रसाद पॉलला रस्त्यावरील एका अपघातात उजवा हात गमवावा लागला, पण या कोलकोताच्य फीस्टी मायक्रोबायोलॉजी पदविधर आलेली संधी पकडून फ्लिपकार्टचा विक्रेता झाला
को]मल प्रसाद पॉल, एक गंभीर व्यक्तिगत शोकांतिका जीवनाला कलाटणी देणारा बदल ठरला. डिसेंबर २०१७ मध्ये जेव्हा कोलकोताच्या जवळील बोरासत येथे मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून काम करीत होता तेव्हा कोमलला रस्त्यावर अपघात झाला. एका ट्रकशी टक्कर झाल्यावर हा तरुण रस्त्यावर आठ तास बेशुद्ध होता व त्यानंतर त्याला एका हॉस्पिटलच्या आयसीयू मध्ये हलविले गेले. जेव्हा तो शुद्धीवर आला तेव्हा त्याला आपला उजवा हात तोडला गेला आहे हे भयंकर वास्तव समजले. या धक्क्याने बधीर झालेल्या कोमलला त्याचे दु:ख कसे पचवायचे ते कळेना. त्याच्या कुटुंबाला तो कसा सहाय्य करणार होता?
कोमल हॉस्पिटलमध्ये एक महिना होता. जेव्हा सततच्या कंटाळ्यातून काही चांगल्याने त्याचा ताबा घेतला होता तेव्हा त्याने वडिलांना काही पेपर, पेन्सिल व खोडरबरची मागणी केली. त्याला पेंटिंग आणि स्केचिंगची लहानपानापासून आवड होती आणि त्याच्या हॉस्पिटलमध्ये नुसते पडून राहण्यातून ही टॅलंट मोकळी झाली. आपल्या अपंगात्वाने नाउमेद न होता त्याने डाव्या हाताने स्केचेस काढण्यास सुरुवात केली. ड्राइंग आणि पेंटिंगने त्याच्यातील स्पिरीटला शक्ती लाभली आणि तो लवकरच डिप्रेशन मधून बाहेर पडला.
त्याचे वडील, आई आणि लहान बहिण त्या दुर्दैवी घटनेमुळे अतिशय दु:खी झालेले होते. परंतु कोमल त्यांच्या कमकुवतपणामुळे त्याची यशस्वी होण्याची इच्छा सोडायला तयार नव्हता. त्याचा निर्धार होता की तो त्याच्या कुटुंबाचा पोशिदा होऊन आपले कर्तव्य पालन करू शकेल मग त्याचे अपंगत्व कसलेही असेल. त्याला हॉस्पिटल मधून डिसचार्ज मिळाल्यानंतर त्याने परत मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्हचे काम करण्याचा प्रयत्न केला. पण त्या जॉबच्या डिमांड तो पुऱ्या करू शकत नव्हता. त्याचे अपंगत्वामुळे त्याची कामगिरी बरोबर होत नव्हती. कोमलने त्याचा जॉब सोडला आणि तो त्याच्या नेटवर्कमध्ये तेथील मेडिकल रीप्रेझेन्टेटिव्ह म्हणून कारकीर्द सुरु केल्यापासून संपर्कात असलेल्यांना टॅप करू लागला. नवीन मातांना आणि बालकांना पेर्सनल प्रोडक्ट्स आणि ब्रेस्ट पंप विकू लागला.
बिझनेस प्रथम स्लो होता. पण कोमलवर त्याचा काही विपरीत परिणाम झाला नाही. तो मायक्रोबायालॉजी मध्ये पदवीधर होता. मेडिकल रिप्रेझेंटेटीव्ह म्हणून तो चांगले काम करीत होता. पण त्याला माहिती होते की उद्योजकता वेगळ्या प्रकारची आव्हाने उभी करते. तरी त्याने हे सोडून देण्याचा विचार केला नाही. त्याने आपले लक्ष या नव्या वेंचरमध्ये यशस्वी होण्यावर केंद्रित केले.
तो यशाची गोडी चाखण्यासाठी इतका भारावलेला होता की त्याने त्यासाठी आपला बिझनेस वाढविण्यासाठी वेगवेगळे पर्याय शोधण्यास सुरुवात केली. एक दिवस त्याने मित्राला फ्लिपकार्टवर प्रोडक्ट्स विकण्याबाबतच्या प्रोस्पेक्ट्स बद्दल विचारले. त्याच्या मित्राने ऑनलाईनवर चेक करण्यास सांगितले
कोमालाने त्याचा रिसर्च सुरु केला आणि अखेरीस रजिस्टर Flipkart Seller Hub. थोड्याच दिवसात, त्याला बोलावणे आले सौरोज्योती फ्रॉम फ्लिपकार्टच्या सिलेक्शन अक्विझिशन टीम, जे डोक्युमेंटेशन प्रोसेस. कोमलला कोणताही संदेह न ठेवता घेतले गेले.
[caption id="attachment_53611" align="aligncenter" width="800"]2019 मध्ये कोमल प्रसाद पॉल फ्लिपकार्ट समर्थ प्रोग्रामद्वारे फ्लिपकार्ट मार्केटप्लेसवर विक्रेता बनले
२०१९च्या में महिन्यात, हा 33 वर्षाचा अपंग माणूस फ्लिपकार्ट विक्रेता म्हणून आपले नवीन आयुष्य सुरु करतो. अंडर द बॅनर ऑफ अल्टीमेट हायजिन, तो पर्सनल केअर प्रोडक्ट्सफ्लिपकार्ट वर अंडर द फ्लिपकार्ट समर्थ प्रोग्राम, त्यामुळे जगामध्ये अंडरर सर्व्हड उद्योजक आणि कारागीर यांच्यासाठी इ-कॉमर्सची संधी निर्माण झाली त्याने पहिल्या दिवशी एका विक्रीने फ्लिपकार्ट विक्रेता म्हणून सुरुवात केली. आणि लवकरच व्हॉल्युम्सनी गती घेतली. आज तो ५० पेक्षा जास्त प्रोडक्ट्स दररोज विकतो आहे. आणि व्हॉल्युम्स हळूहळू वाढत आहेत. गेल्या काही महिन्यात त्याने विक्रीमध्ये १०० % पेक्षा जास्त वाढ नोंदविली आहे. जरी तो लहान उद्योजक असला तरी त्याच्या यशाने त्याला प्रोस्साहित केले असून त्याने एक इम्प्लोयी हायर केला आहे. तो त्याला पॅकेजिंगसाठी मदत करतो.
कोमलसाठी त्याचे पेरेंट्स हेच त्याला प्रोत्साहित करणारे सोर्स आहेत. एक देवभोळा माणूस, तो रोज भगवत् गीता पठण करतो. त्यामुळे त्याला काम करीत राहण्याची प्रेरणा मिळते अशी त्याची श्रद्धा आहे. फ्लिपकार्ट त्याच्या साथीला असल्याने तो यशाच्या वाटेवर आहे हे तो जाणतो. आणि हो, तो अजूनही पेंटिंग साठी वेळ काढतो
आणखी काही प्रेरणादाई गोष्टी वाचा उद्योजकांच्या आमच्या #सेल्फमेड सेरीज