ह्या महत्त्वाकांक्षी इंजीनिअरने आत्मविश्वासाने पुढे झेप घेतली. उद्योजक होण्यासाठी आपली नोकरी सोडली. त्याच्या कुटुंबीयांनी त्याला पुन्हा विचार करायला सांगितले. पण त्याने यशस्वी होण्याचा निर्धार केला होता. आज अभिषेक गोएल #सेल्फमेड फ्लिपकार्ट विक्रेता असून तो आवश्यक असलेले प्रोडक्ट्स ऑनलाईन ग्राहकांना सहज आणि परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देतो. त्याची इन्स्पायरिंग गोष्ट वाचा आणि त्याचा बिझनेस आज कोविड-१९ संकटात सुध्दा वाढत राहिला.
ममाझे नाव आहेअभिषेक गोएलआणि विक्रेता म्हणून मी २०१५ मध्ये फ्लिपकार्ट जॉईन केले. मी इलेक्ट्रोनिक्स आणि एएमपी कम्युनिकेशन इंगीनीरिंग आणि माझ्या कंपनीचे नाव आहे डीजीवे इन्फोकॉम. मी इंजिनेर म्हणून २००७ साली काम करण्यास सुरुवात केली, आणि ऑगस्ट २०१९ मध्ये माझा जॉब सोडला. माझे बिझनेस ओनर होण्याचे स्वप्न साकार करण्यासाठी मी उत्पादनाचा बिझनेस सुरु केला आणि एक्स्टेन्शन कॉर्ड्स, सर्ज प्रोटेक्टर सारखे काही इलेक्ट्रॉनिक्स आयटेम्स फ्लिपकार्टवर विकण्यासाठी बनविले. .
माझा आणि माझ्या एम्प्लॉइजचा कोविड-१९ मुळे बिझनेसकडे पाहण्याचा दृष्टीकोन वेगळा होता. आम्ही स्टाफच्या अधिक सुरक्षेसाठी थर्मल स्कॅन् आणि हातमोजाची व्यवस्था केली. आमची कामाची जागा वेळोवेळी सॅनीटाइझ्ड करत आहोत. व्यक्तिश: बिझनेस आवर्स माझ्यासाठी या महामारीत सोयीचे आहेत. आता मी सायं. ७ वाजता घरी जातो आणि त्यामुळे मला फॅमिलीला दर्जेदार वेळ देता येतो.
मी खरेच प्रशंसा करतो फ्लिपकार्ट या महामारीच्या काळात त्यांचे काम चोख करते आहे गरजू लोकांना सर्वत्र प्रॉडक्ट्स पाठवते आहे देशातील प्रत्येक शक्य होणारा पिन कोड , आणि त्यांनी स्वत: ला या अवघड प्रसंगी सिध्द करून दाखविले.
ग्राहकाच्या मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी एक महिन्यापूर्वी, आम्ही आमच्या लिस्टमध्ये प्रोटेक्टिव्ह ग्लोव्हज वाढवले. सध्याच्या परिस्थितीचा विचार करून ही स्टेप घेण्याचे व ग्लोव्हज विकण्याचे ठरविले. मी हा प्रोडक्ट विकणाऱ्या विदेशी विक्रेत्याशी संपर्क साधला आणि आता आम्ही या प्रोडक्टचा नियमित सप्लाय सुरु केला आहे. त्यामुळे हा प्रोडक्ट आमच्या गिर्हाईकांना वाजवी किमतीत सहज उपलब्ध झाला आहे.
फ्लिपकार्टच्या विक्रेत्या बाबतच्या पोलिसीज माझ्यासाठी खूप फायदेशीर आहेत. हे प्रीमियम सेलर पोर्टल असून सेलर-फ्रेंडली आहे. सेलरला सहाय्य करणारी टीम अतिशय ट्रान्स्परंट आहे आणि तशीच बिलिंगपासून पेमेंट सिस्टीम. त्यांची मजल आणि जागरुकताफ्लिपकार्ट हा उच्च प्रतीचा आहे, पण माझ्या मते फ्लिपकार्टचे इतरांपासून वेगळेपण जाणवते ते ही कंपनी टेक्नोलॉजी आणि डेटा वर बांधली गेली आहे. आणि यातूनच ते विक्रेते आणि ग्राहक यांना अतिशय चांगल्या पध्दतीने जोडत आहेत. त्यामुळे फ्लिपकार्टचे माझ्या बिझनेसमध्ये एक्स्पोनेन्शिअल वाढ होण्यास सहाय्य झाले आहे.
कोविड-१९ मुळे अधिकतर लोकांना बाहेर जाऊन खरेदी करणे नकोसे झाले आहे. प्रत्येक गोष्ट ऑनलाईन ऑर्डर केली जात आहे. सुरुवातीला मी फ्लिपकार्ट विक्रेता म्हणून काम सुरु केले तेव्हा सुरुवातीला मला वाटले की मला ऑनलाईन बिझनेस शून्यातून उभा करायचा आहे. पण फ्लिपकार्टने सर्व काही सोपे करून दिले आणि माझा बिझनेस पहिल्या २१ दिवसातच खूप वर गेला. आम्ही एकत्र काम करण्यास १० में२०२० ला सुरुवात केली. आता विक्री चालू आहे आणि आम्ही खूप चांगले परफोर्म करतो आहे. मला ओव्हरव्हेमड वाटते आहे.