आम्ही हिरो आहोत: या फ्लिपकार्ट हबमध्ये सहाय्य करण्याची संस्कृती अपंग लोकांचा उत्कर्ष शक्य करू शकते

Read this article in ગુજરાતી | ಕನ್ನಡ | తెలుగు

२,१०० पेक्षा जास्त अपंग लोकांना तेथील सप्लाय चेन मध्ये नोकरीला घेऊन फ्लिपकार्टने वैविध्यपूर्ण समावेशकतेतून न्याय्य कार्यशाळा तिच्या इडीएबी इनिशिएटीव्हने तयार केली. अपंगांच्या जागतिक दिनाला आणि प्रत्येक दिवशी त्यांच्या गोष्टी पाहण्या-वाचण्याच्या पात्रतेच्या असतात. ह्या आहेत काही गोष्टी ज्या त्यातील प्रत्येकाला त्याच्या गोष्टीचा हिरो बनविते.

Disabilities

[ड्रॉपकॅप]आय[/ड्रॉपकॅप] ऐकू किंवा बोलू शकत नाही – त्यामुळे कदाचित हे जग मला पाहू शकत नाही. पण आयुष्य हे आव्हानाला सामोरे जाण्यात आहे, ”खुणेने दर्शवितो अजय सिंग.


पहा: फ्लिपकार्टच्या इडीएबी हब

YouTube player

“आजसुद्धा आपल्या समाजात अपंग स्त्रिया अनेक आव्हानांना सामोरे जात आहेत. केवळ चुकीच्या उपचारामुळे माझ्या पायात डिफेक्ट राहून गेला. आजही मी लंगडत चालते. तुम्ही तो तुमच्या नशिबाचा भाग समजा किंवा त्याचा मुकाबला करण्यास शिका.“ सांगते आहे संगीता. “मी लढायचे ठरविले.”

“माझ्या दोन्ही हातांना बोटे नाहीत. पण मी स्वत:ला अपंग समाजात नाही. मी माझी निजी-रोटी मिळविण्यासाठी खूप सहन करतो. मी बांधकामाच्या साईटवर दगड आणि विटा वाहाण्याचे काम करीत असे आणि माझी दोन्ही बोटे नेहमी कापली जात,” असे सांगितलेशेकर कुमार/strong>.

ते तिघेही आपले कसब डाखविण्यासाठी संधी शोधत होते तेव्हा त्यांना सर्वांना मिळाले फ्लिपकार्टचे इकारटीअन्स अपंगांसः (इडीएबी) न्यू दिल्लीतील डिलिव्हरी हब.

त्यांचे भवितव्य उज्वल आणि न्याय्य असेल

अपंगत्व असलेल्या लोकांना सामाजिकन्याय्य आणि पूर्ण सहभागी होण्यात अनेक अडथळे असल्याने बंधन पडते. जेव्हा मल्टीपल प्रोग्राम्स आणि जागरूकतेचा ड्राईव्हहि सामाजिक दरी कमी करण्याचा प्रयत्न करतात तेव्हा सामाजिक बहिष्कार आणि प्रवेशाची सुलभता नसल्याने अपंग व्यक्ती नेहमीच ट्रायलमध्ये अडकतात. २०११ च्या लोकसंख्या अहवालानुसार २६.८ मिलिअन अपंग व्यक्ती या देशात आहेत.

कामाच्या जागेवरील समानता आणि विविधता इम्प्लॉयीच्या पॉलीसीतील महत्त्वाचा मुद्दा मनात ठेवून, फ्लिपकार्टने इडीएबी प्रोग्राम २०१७ मध्ये सुरु केला. अपंग लोकांना सप्लाय चेन मधील रोलप्रमाणे समान संधी देण्याचा येथे उद्देश होता.

२०२१ मध्ये अपंग कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला संपूर्ण हब दिल्लीत पुढे आला — हा भारतातील पहिलाच १००% अपंग कर्मचाऱ्यांनी सुरु केलेला हब होता. कर्मचाऱ्यांची संख्या ५० हून अधिक असलेला हा हब २,००० डिलीव्हरीज प्रत्येक दिवशी करतो आणि याशिवाय गिऱ्हाईकांचा संतोष सुद्धा ९७% मिळवतो.

टीम लीडर्सपासून ते कॅशिअर्स पर्यंत, डिलिव्हरी एक्झीक्युटीव्ह्ज ते पॅकर्स आणि सॉर्टर्स पर्यंत, हबमधील प्रत्येकजण प्रतिभाशाली, सक्षम आणि कुशल आहेत.

“एका मित्राने मला फ्लिपकार्ट बद्दल सांगितले आणि मी लवकरच कंपनीत रुजू झालो. फ्लिपकार्टमध्ये रुजू झाल्यापासून मी पुन्हा मागे वळून पाहिले नाही. आज मला विश्वास वाटतो आहे की मी माझ्या चारी मुलांना सुरक्षित भविष्यकाळ देऊ शकेन.” शेकर, फ्लिपकार्ट विशमास्टर आणि चार मुलांचा बाप म्हणाला.

“मी अनेक छोटे, कमी काळाचे जॉब्ज करून फ्लिपकार्ट जॉईन केले. माझा पहिला पगार माझ्या पालकांच्या हातात देताना मला वाटलेल्या आनंदाला तुलनाच नाही.” अजय म्हणाला जेव्हा तो त्याच्या अतिशय अभिमानास्पद क्षणाची आठवण सांगत होता. तो सुद्धा फ्लिपकार्ट विशमास्टर आहे

संगीता आता त्याच हबमध्ये टीम लीडर आहे. तिने पूर्वी खूप जाबज केले. ‘पण फ्लिपकार्ट मध्ये मला माझी फॅमिली मिळाली, तिने आग्रहपूर्वक सांगितले.

सहाय्याच संस्कृती येथे आहे

प्रोएकटीव्हली प्रोत्साहीत करून व वेगवेगळ्या टॅलेंटना सहाय्य करून इडीएबी इनिशिएटीव्हमुळे आज 2,१०० पेक्षा जास्त अपंग स्त्री-पुरुष फ्लिपकार्टची सप्लाय चेन मजबूत करीत आहेत.

इडीएबी प्रोग्राम मधून स्पेशल क्लासरूम्स आणि साईन दुभाशिकाच्या मदतीने ऑन जॉब ट्रेनिंग प्रोग्राम्सनी कर्मचाऱ्यांचे संगोपन आणि विकास होण्यास मदत झाली. प्रोग्रामने भावनिक आणि अनुभूती आणि पायाभूत सुविधा यावर ट्रेनिंग सेशन्सचे सर्व कर्मचाऱ्यान्साठी आयोजन केले होते. त्यामुळे सर्व कर्मचाऱ्यांसाठी सप्लाय चेन अक्सेसिबल झाली.

विशमास्टर्स साठी खास बनविलेले बिल्ले आणि फ्लॅशकार्ड्समुळे अखंडपणे गिऱ्हाईकांशी संपर्क साध्य शकतो.

इडीएबी आणि सर्व फ्लिपकार्ट्साठी समावेशक संस्कृती, सतत दिला जाणारा सपोर्ट आणि रिस्पेक्ट यामुळे संगीता, अजयआणि शेकर सारख्या अनेकांना यात प्रभाव दाखविता आला आणि संस्थेबद्दल सेन्स ऑफ बिलॉंलोन्गिंग निर्माण झाले. “आमची आव्हाने वेगवेगळी असतील परंतु आम्ही सर्वजण आपापल्या गोष्टींचे हिरोच आहोत.


Also read: इंक्लूजनचे आवाज: प्रोग्रेसीव्ह कार्यशाळेतील गोष्टी

Enjoy shopping on Flipkart