0
फ्लिपकार्टच्या बनावट नोकर्या आणि नोकरी देणार्या तोतया एजंट्सपासून सावध राहा.
तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्यापैकी कोणाला पैशांच्या मोबदल्यात फ्लिपकार्टवर नोकरी देण्याचे आश्वासन देणारा ई-मेल अथवा SMS आला आहे का ? फ्लिपपकार्टमधील नोकरीच्या बनावट ऑफर्स आणि फसवे भरती एजंट्स यांकडून फसविले जाऊ नका. तुम्हाला अशा प्रकारचे संदेश (मेसेजेस) आल्यास काय करावे ते येथे सांगितले आहे.