0
20
घोटाळ्याविषयीचा सल्ला: फ्लिपकार्टच्या नावाचा गैरवापर करून फसविणार्या साईट्स आणि बनावट ऑफर्सपासून सावध रहा
तुम्हाला आश्चर्यकारक डील्स आणि सवलतींची ऑफर देण्याचा दावा करणार्या अनधिकृत वेबसाइट्स आणि मेसेजेस पासून दूर रहा. सुरक्षित शॉपिंगसाठीचे हे माहिती पत्रक पहा.