बालवाडीची शिक्षिका, जिने आपल्या मनात बसलेल्या रॉकेट सिंगच्या जादूला फूलु देण्यापासून, घरी बसून असलेली माता, जिने प्रतिकूलतेवर मात केली आणि तिच्यासारख्या महिलांना सबल केले, या फ्लिपकार्ट विक्रेत्यांनी भारताच्या ई-कॉमर्स उद्योगाला एक संदेश पाठविला आहे. ते इथेच राहण्यासाठीच आहेत. ते इथे प्रेरित करण्यासाठी आहेत. आमच्या विशेष #सेलफमेड विक्रेत्यांबद्दल वाचा ज्यांना यश सापडले आणि त्यांनी त्यांची स्वप्ने फ्लिपकार्टवर पूर्ण केली.
काही जणांसाठी, ऑनलाइन विक्री करण्याची संधी म्हणजे सबलीकरण आहे. अन्य जणांसाठी, स्वतःला आणि त्यांच्या कुटुंबाना सहाय्य करणे हे आहे. मात्र त्या सर्वांमध्ये काय समान होते की त्या सर्वांनी त्यामध्ये संधी पाहिली. एक फ्लिपकार्ट विक्रेता म्हणून संपूर्ण भारतीय ऑनलाईन विक्रेत्यांच्या बाजारपेठेत प्रवेश करण्याची संधी. या निर्धाराच्या, धैर्याच्या आणि विश्वासाच्या ह्रदयस्पर्शी कथा वाचा ज्यांनी या फ्लिपकार्ट विक्रेत्यांनी यशाची चव चाखली.
#सेलफमेड – या विक्रेतीला तिची स्वप्ने जाणून घेण्यास फ्लिपकार्टने मदत केली. आता, ती तिच्या सारख्या अऩ्य महिलांना मदत करत आहे
जेव्हा ती तिच्या दुसऱ्या बाळासह गर्भवती होती आणि कामासाठी घराच्या बाहेर पडू शकत नव्हती, निती वैष्णवा, ने ठरविले तिच्या डिझाईऩ्स फ्लिपकार्ट वर विकून तिचा फॅशन डिझाईन मधील स्वारस्याचा पाठलाग करण्याचे . मात्र त्याचबरोबर, या फ्लिपकार्ट विक्रेतीने बरेच काही साध्य केले. तिला त्याच्यासारख्या महिलांना सबल करण्याचा मार्ग सापडला. तिची कथा , तिच्या स्वतःच्या शब्दात वाचा , आणि प्रेरित व्हा.
#सेलफमेड: बालवाडी शिक्षिका ते ऑनलाइन उद्योजक, रॉकेट ,सिंगद्वारे प्रेरित!
या बालवाडीच्या शिक्षिकेला तिची नोकरी आवडत होती मात्र तिच्या कुटुंबाच्या आधारासाठी ते पुरसे नव्हते. तिने बॉलिवूड हिंदी चित्रपट रॉकेट सिंग: सेल्समन ऑफ द इयर, बघितला व त्यानंतर तिच्या आय़ुष्यामध्ये नाटकीयरितीने गोष्टी बदलल्या: सेल्समन ऑफ द इयर प्रेरित झालेल्या सुमित कौरने तिचा ऑनलाइन व्यवसाय आरंभ केला आणि फ्लिपकार्ट विक्रेती बनली. आणि तिने कंपनीचे नाव काय ठेवले असेल अंदाज करा? रॉकेट सेल्स कॉर्प! त्या धमक आणि निर्धाराच्या गोष्टीपासून प्रेरित झालेली.
#सेलफमेड गृहिणी ते हॉटशॉट उद्योजिका — या फ्लिपकार्ट विक्रेतीने तिचे स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रतिकूलतेवर मात केली
अनेकांसाठी, ऑनलाइन विक्री करणे म्हणजे संपूर्ण भारतीय बाजारपेठेत प्रवेश करणे. तर अन्य थोड्या जणांसाठी, तो पिढीमधील एकतर्फी विचार मोडण्याचा आणि स्वतंत्रतेच्या दिशेने एक दृढ पाऊल उचलण्याचा मार्ग आहे. या फ्लिपकार्ट विक्रेतीने तिच्या मार्गामध्ये कशालाही येऊ दिले नाही. मोनिका सैनी, ने महिलांनी फक्त घराचीच काळजी घ्यावी या तिच्या कुटुंबाच्या पूर्वापार चालत असलेल्या रूढीला, फ्लिपकार्ट वरील ऑनलाईन उद्योजक बनून तोडून टाकले.
#सेलफमेड – टेबल जॉबपासून ते “आवडत्या” कामा पर्यंत, या फ्लिपकार्ट विक्रेतीने थोड्याशा प्रेमाने आणि विश्वासाने ते केले
कामाच्या असलेल्या वाढत्या तणावामुळे जेव्हा हा फ्लिपकार्ट विक्रेता त्याच्या कुटुंबासमवेत पुरेसा वेळ व्य़तित करू शकत नाही तेव्हा, तो त्याच्या कुटुंबाच्या इच्छेच्या विरूद्ध विश्वासाने उडी घेतो आणि चांगला पगार देणाऱ्या नोकरीला सोडून त्याचा स्वतःचा व्यवसाय सुरू करतो. कशामुळे यश दवे पुढे जाणे सुरू ठेऊ शकला? त्याच्या प्रेमळ पत्नीचे समर्थन आणि त्याचा स्वतःवरील विश्वास. ही ह्रदयस्पर्शी कथा वाचा.
#सेलफमेड: जेव्हा दुर्घटना घडते, तेव्हा त्याच्या कुटुंबाला सहाय्य करण्यासाठी तो फ्लिपकार्ट विक्रेता बनतो
.
जेव्हा दुर्घटना घडते, त्याला त्याचे शिक्षण सोडून देण्यावाचून आणि अतिशय लहान वयामध्ये त्याच्या कुटुंबाला सहाय्य करण्यासाठी एक उद्योजक बनण्यावाचून दुसरा कोणताही पर्याय नसतो. त्याने अनेक आव्हांनाचा सामना केला, एकाच वेळी शिकणे आणि सुधारणा करणे. आणि कधीही हार न मानणे! या सर्व प्रतिकूलतेच्या विरूध्द तरूण फ्लिपकार्ट विक्रेता विवेक कुमार शर्मा कसा उभा राहिला? वाचा आणि प्रेरित व्हा.