एक उद्योजक झालेला बुजुर्ग व्हेटेरन, हा फ्लिपकार्ट विक्रेता सिध्द करतो की वय हे यशाच्या आड येत नाही.

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી | తెలుగు

भारतीय हवाई दलातील दिग्गज इक्रामुल्लाह खान याला आपली बिझनेसमन होण्याची आकांक्षा पूर्ण करण्यासाठी निवृत्तीसारखी परिपूर्ण दुसरी गोष्ट नव्हती. फ्लिपकार्ट विक्रेता होऊन आपले उद्योजक होण्याचे स्वप्न पूर्ण करताना इक्रामुल्लाह खानने वाटेत येणाऱ्या आव्हानांना कसे तोंड दिले ते आता आपण पाहणार आहोत.

veteran

रिटायरिंगरिंग फ्रॉम द इंडिअन ऐअर फोर्स ही तर दिग्गजाची केवळ सुरुवात होती इक्रामुल्लाह खान ची दुसरी इनिंग्ज. ओखला, दिल्ली चा रहिवाशी असलेला, देशाची २० वर्षे सेवा करून सार्जंट म्हणून निवृत्त झाल्यावर त्याला जाणवले की उद्योजकता आपल्या बोलाविते आहे.

निवृत्तीनंतर काही वर्षे इक्रामुल्लाह काही खाजगी कंपन्यांमध्ये काम करीत होता. पण उद्योजकता हे नेहमीच त्याचे अंतिम उद्दिष्ट होते. त्याची पहिली रेस्टारंट व रिटेल बिझनेस मधली व्हेंचर्स त्याला मनासारखे यश देऊ शकले नाहीत. तरीही हा व्हेतेरण सतत त्याचे स्वप्न साकार करण्यासाठी झटत होता.


Watch his story: Dreams, Sky high

YouTube player

इक्रामुल्लाहचे हार्डवर्क आणि दृढनिश्चयाचे फळ त्याला २०१९ मध्ये मिळू लागले जेव्हा त्याने यशस्वी होण्यासाठी त्याची स्वत:ची कंपनी इकॉमर्सचा फायदा उठविण्याच्या इच्छेने रजिस्टर केली. मधून फ्लिपकार्ट, आपला सपोर्टवेअरचा ब्रँड २०२१ मध्ये लॉन्च करताना तो म्हणाला, “माझा माल मी आता संपूर्ण भारतात विकू शकतो.”

प्रथम वेटेरनने दिल्लीच्या लोकल मार्केटमध्ये जाऊन पुरुष आणि स्त्रियांसाठी अॅथलेटिक गारमेंटस्चा सोर्स मिळविला. परंतु त्याच्या लक्षात आले की बिझनेस वाढविण्यासाठी मालाची रेंज वाढविणे व आपल्या स्वत:चे उत्पादन सुरु करणे हे एकच उत्तर आहे.

इक्रामुल्लाह म्हणतो, “या धंद्यात कसलीही वय-मर्यादा नाही. तुमची आवड, समर्पणाची भावना आणि काही करून दाखविण्याचा ड्राईव्ह, बस्स, एवढ्याच गोष्टी हव्यात. भांडवलाचा सुध्दा अडथळा नाही कारण तुम्ही तुमचा बिझनेस थोड्या भांडवलात फ्लिपकार्टवर सुरु करू शकता.”

मार्केट ट्रेंडवर लक्ष ठेवून, फ्लिपकार्टवर विक्री करून आणि त्यांच्या अकौंट मॅनेजरला आपलेसे करून या स्वाभिमानी वेटेरनला आता आकाशाचीसुध्दा मर्यादा वाटत नाही. तो म्हणतो, “ बिझनेस सुरु ठेवण्यात व वाढविण्यात मलामाझा हवाई दलातील अनुभव उपयोगी पडतो आहे.” वन मॅन आर्मी, इक्रामुल्लाह मालाचे लिस्टिंग, ऑर्डर्स, इनव्हेंटरी, पॅकेजिंग आणि डिस्पॅचिंग या सर्व गोष्टी स्वत: च करतो.

“निवृत्तीनंतर मी अनेक प्रकारची कामे केली. माझे उद्योजक, बिझनेसमन होण्याचे स्वप्न केवळ फ्लिपकार्ट मुळे साकार झाले आहे,” असे स्वत:चे स्वप्न प्रत्येक क्षणी जगणारा #सेल्फ-मेड फ्लिपकार्ट विक्रेता सांगत असतो.

अशा प्रकारच्या अधिक #मेड इन इंडिया यशस्वी गोष्टी वाचण्यासाठी, क्लिक करा.

Enjoy shopping on Flipkart