मेक इन इंडिया: फ्लिपकार्ट विक्रेता आशिष कुक्रेजाची वेगवान यशो-गाथा!

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી | తెలుగు

एका आई आणि पत्नीच्या मदतीने सुरु केलेल्या लहान घरगुती विझनेस पासून आशिष कुक्रेजाने ५० कोटीचा टर्नओव्हर पर्यंत मजल कशी मारली ही त्याची मेक इन इंडिया सक्सेस स्टोरी आहे! या फ्लिपकार्ट विक्रेत्याने त्याचे स्वप्न प्रत्यक्षात कसे साकारले आणि आता गो-ग्रीन पुढाकाराने परतफेड कशी करतो आहे ते वाचा.

Make In India

[ dropcap]ड[/dropcap]”मेक इन इंडिया” मंत्राने प्रेरित होऊन बिझनेस ओनर आणि फ्लिपकार्ट विक्रेता आशिष कुकरेजाचे मोठे स्वप्न, यशासाठी कधीही आपल्या पोटेन्शिअलवर मर्यादा घालणार नाही. आशिषने चंद्रासाठी झेप घेतली आणि स्वत;ला ताऱ्यामध्ये पाहिले. एका सहनाशा होम-रन बिझनेसणे विनम्र सेवेला सुरुवात करून आपल्या चिकाटीच्या उपजत गुणावर आणि आपल्या पत्नी व आईच्या सहाय्याने उद्योगाची भरभराट केली आणि कोटी रुपयांचा टर्नओव्हर केला. त्याची #मेकinइंडिया गोष्ट अनेक वर्षांसाठी आहे.


त्याची गोष्ट खाली वाचा:


“मी एका टिपिकल मध्यम वर्गीय कुटुंबातील आहे. मला स्वत:चे घर आणि कार असावी असे मोठे स्वप्न होते, पण ते कसे मिळवावे ते माहित नव्हते,”तो, २०१४ सालच्या सुरुवातीच्या आणि त्याचा स्वत:चा क्रासा ब्रँड लॉन्च करण्यापूर्वीच्या आठवणींना उजाळा देताना सांगतो.

सुरुवातीच्या काळात त्याने आपले व्हेन्चर आपल्या साध्या घरातून आई व पत्नीच्या मदतीने पॅक ऑर्डरने चालू ठेवले. आशिष जवळ त्यावेळी फक्त मोठ्या कल्पना आणि थोडेसे म्हणजे ५००००/- रुपयांचे भांडवल होते. पण त्याच्या आर्थिक अडचणी असून सुध्दा त्याने एक पाउल पुढे टाकले.

आज तो केवळ फ्लिपकार्टचा #सेल्फमेड विक्रेतांच नाही तर त्याने त्याचा उद्योजक होण्याच्या प्रवासात अनेक मोठे अडथळे पार केले आहेत असे नव्हे तर तो त्याच्या समुहातील महत्त्वाची व्यक्ती बनला आहे आणि तो भारतातील शेकडो कुटुंबांना त्यांची त्याच्यासारखीच असलेली स्वप्ने साकार करण्यासाठी सहाय्य करतो आहे.

Make In India

आज मार्केटमध्ये स्थिरावल्यावर तो नुसतेच आपले १०० कोटी टर्नओव्हरचे नजीकचे उद्दिष्ट पाहत नाही तर त्याबरोबरच आपला सकारात्मक ठसा उमटविण्याचे ध्येय बाळगून आहे

आता तो त्याचे गो ग्रीन इनिशिएटीव्ह लॉन्च करण्यावर काम करतो आहे. त्याचा फूटवेअर ब्रँड प्लास्टिक वेस्ट कमी करण्यासाठी उद्युक्त झाला आहे आणि त्यातून ट्रेंडी शूज चे अप सायकल करणार आहे. विथ Flipkart त्याच्या मार्गातील प्रत्येक स्टेपमधून आशिष त्याची व्हिजन रिन्यू करून ससटेन व्हॅल्यू चेन ला परत जातो किंवा एम्प्लोयमेंटच्या त्याच्या सारख्याच दुसऱ्या स्वप्न पाहणाऱ्यासाठी संधी उपलब्ध करतो आहे.

 

 

Enjoy shopping on Flipkart