कमलेश सेलादियासारख्या फ्लिपकार्ट विक्रेत्यांना बिग बिलिअन डेज सेलसारखे एव्हेंट्स म्हणजे फ्लिपकार्ट इ-कॉमर्सवर जास्तीत जास्त विक्रीची संधी आणि त्यांची देशाच्या काना-कोपऱ्यात पोचण्याची अनिर्बंध इच्छा. त्याने सुरुवात कशी केली, त्याचा बिझनेस ऑनलाईन नेला आणि आता तो ऑनलाईन रिंगणात यशाच्या पायऱ्या चढत आहे ते वाचा.
ल]/[ dropcap]त्याच्या आधीच्या अनेकांप्रमाणे, कमलेश सेलादिया फ्लिपकार्ट आणि त्याचे बिग बिलिअन डेज सेल सारख्या प्रमुख कार्यक्रमाची संधी आणि पोटेन्शिअल पाहिली. त्याच्या सुमारे २५ वर्षांचा ऑफलाईन जुवेलरी बिझनेसमधील अनुभव, कमलेशने ऑनलाईन मार्केटप्लेसकडे शिफ्ट होणे फ्लीपकार्टमुळे सोपे झाले.
फ्लिपकार्ट गेली अनेक वर्षे विक्रेत्यांची कम्युनिटी, मग ते कोणत्याही इंडस्ट्रीला रीप्रेझेंट करीत असले तरी त्यांना सक्षम करण्यासाठी क्रियाशील आहे. फ्लिपकार्ट विक्रेता कमलेश सेलादिया आणि त्याची एन्टरप्राईज धरम जुवेल्स, प्लॅटफॉर्ममुळे धंद्याच्या वाढीमुळे सिलिंग अधिक उंच झाले.
“नवीन काहीतरी करणे नेहमीच एक्सायटिंग असते आणि त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढतो. सरते शेवटी, तुम्ही जे काम केले असेल त्याप्रमाणेच तुम्हाला रिझल्ट्स मिळतात. हे मला तेव्हा जाणवले जेव्हा मी फ्लिपकार्ट २०१९ साली जॉईन केले त्याच वेळी मला हे समजले. माझे यश आणि त्यासाठी मी केलेली वाटचाल याचे श्रेय मी फ्लिपकार्टला देतो. या अशा प्लॅटफॉर्मने माझ्या मेहनतीला आणि कौशल्याला प्रोग्रेस करण्याची संधी दिली.”
आज धरम जुवेल्स स्टेडी विकास करीत ऑनलाईन मार्केटमध्ये सर्व पिन कोडच्या ग्राहकांना आकर्षित करीत आहे. कमलेशने आधीच दक्षिण भारतात विश्वासार्ह कस्टमर बेस तयार केला आहे आणि आपल्या बिझनेसच्या पाउलखुणा वाढविण्याचे काम सुरु केले आहे. क्षितिजावर बिग बिलिअन डेज २०२२ दिसू लागले आणि त्याने आपला बिझनेस सणा-सुदिचा दिवसात वाढविण्याचे नवीन उद्दिष्ट ठरविले आहे.
लिव्हिंग नो रॉक अनटर्नड
जुवेल्स घडविण्याच्या मार्केटमध्ये येण्यापूर्वी कमलेश सेलादिया डायमंड इंडस्ट्रीमध्ये काम करीत होता. त्यानंतर त्याने स्वत:ला इमिटेशन खेळाशी स्वत:ला बांधून घेतले. सुंदर प्रोडक्ट्स निरनिराळ्या रेंजमध्ये उदा. नेकलेसेस ते चेन्सचे उत्पादन त्याने सुरु केले. सहजपणे मागील गोष्टींचा विचार करताना आपण गल्ल्या का बदलल्या याबद्दल कमलेश म्हणतो, “ही माझी ट्रेडची ओढ होती. आणि या लाईनमध्ये बिझनेस करण्यासाठी खूप स्कोप आहे ही वस्तुस्थिती होती. मी डायमंड बिझनेसमन आणि ट्रेडर होतो. मी सुमारे २५ वर्षापूर्वी हे काम सुरु केले आणि हे काम सोपे नव्हते. मी उत्पादन पाहत होतो आणि काही गोष्टींसाठी मला सेल्स अँड व्होलसेल् बिझनेस करायला मिळे. त्यामुळे मला माझा प्रोडक्ट मार्केट मध्ये पाठवता आला.
या काळात कमलेशला मार्केट ट्रेंड्सचे फर्स्ट हँड ज्ञान मिळाले. हे अनुभवाचे भांडार म्हणजे त्याची संपत्ती होती. त्याने ओळखले की येथे खरी संधी उपलब्ध आहे आणि त्याने ठरविले की यावेळी ग्राहकाशी डायरेक्ट डीलिंग करायला हवे. त्याचा निर्णय बरोबर ठरला कारण कोविड-१९ महामारीचे थैमान सुरु झाले व त्यामुळे कॉमर्स स्लो झाला होता..
“मी स्वत:शी विचार केला की माझे व्हेंडर्स जर माझे प्रोडक्ट्स विकू शकतात तर मी का नाही? म्हणून मी रिटेल मध्ये जाण्याचा निर्णय घेतला आणि फ्लिपकार्टची प्लॅटफॉर्म म्हणून निवड केली ज्यामुळे धरम ज्य्वेलर्स ऑनलाईन सुरु झाला. मी फ्लिपकार्ट २०१९ मध्ये जॉईन केले. मला वाटते की माझा हा निर्णय योग्य होता कारण फ्लिपकार्टचे नाव सर्वांना माहिती आहे – अगदी मुलांना सुध्दा!”
कमलेश सेलादियाची पत्नी त्याच्या योजनेत आणि कामात मदत करणार असल्याने त्याला आपला निर्णय बरोबर आहे हे माहित होते. त्याचे उत्पादन जाग्यावर होते, हातात आलेली संधी आणि जे नव्याने सुरु करायचे होते ते चालू होत होते. काही मदत फ्लिपकार्टकडून आणि काही प्रियजन बिझनेस सुरु करण्यासाठी एव्हढेच त्याला हवे होते.
प्रत्येक स्टेपवर सहाय्य
जेव्हा कमलेश आणि त्याची पत्नी आता धर्म जुवेलार्सचा ऑनलाईन प्रेझेन्सपटाईत झाले तेव्हा त्यांना सुरु करण्यासाठी मदत हवी होती. त्या ठिकाणी नात्यातील एकजण जोडप्याला मार्गदर्शन करण्यासाठी आणि त्यांना मदतनीस ,जमीं व फ्लिपकार्ट अकौंट सेट करण्यासाठी आला. त्यानंतर ऑनबोर्डिंग आले आणि तो अनुभव स्मूथ होता. .
“ऑनबोर्डिंग खूप सोपे होते कारण माझी फ्लिपकार्ट अकौंट मॅनेजरने सर्व बाबतीत मदत केली. फ्लिपकार्टकडे माझ्या सर्व प्रश्नांना उत्तरे होती. त्यांनी मला मदत केली आणि त्यामुळे संक्रमणाचा काळ साधा होता.” असे कमलेशने उघड केले.
सर्व गोष्टींची व्यवस्था लागल्यावर कमलेशनी आपला बिझनेस ऑनलाइन सुरु केला – पण सगळ्या गोष्टी अपेक्षेप्रमाणे घडत नाहीत. पहिले काही महिने स्लो गेले. आणि त्याला आठवले की ऑर्डर्स दिवसाला एक अंकी येत होत्या. आता त्याला दिवसाला १०० ते १२५ ऑर्डर्स येतात आणि मासिक रेव्हिन्यू रु.१५ लाख.
“जेव्हा मी फ्लिपकार्टवर प्रथम चालू केले तेव्हा माझ्याकडे ऑफर रण्यासाठी केवळ हातावर मोजण्यातके प्रोडक्ट्स होते. जसा काळ लोटला, आम्ही कॅटलॉगमध्ये वाढवत गेलो आणि आता आमच्याकडे सुमारे १,२०० प्रोडक्ट्स विक्रीसाठी आहेत. स्वाभाविकच आमचे सेल नंबर सुद्धावाढले आहेत. जसे मी नेहमी म्हणतो तुम्ही ज्यासाठी काम करता तसे रिझल्ट्स तुम्हाला मिळतात आणि आमचा प्लॅन बिझनेस जेव्हढा वाढेल तेवढा वाढवण्याचा होता. त्यासाठी लागतील तेवढे कष्ट करण्याची माझी तयारी होती. फ्लिपकार्टला हे मिशन समजले आणि त्यामुळे त्यांनी माझ्या यशात प्रत्येक स्टेपला महत्त्वाची भूमिका बजावली.”
आता #सेल्फमेड बिझनेसमन, कमलेशणे आपले लक्ष ऑनलाईन रिटेलवर केंद्रित केले आहे. त्याची पत्नी त्यांच्या धंद्याच्या उत्पादनाकाडे पाहते. दोघे मिळून खूप काम करतात आणि जे प्रोडक्ट्स ते विक्रीसाठी ऑफर करतात त्यांच्याबद्दल अतिशय जागरूक असतात की ग्राहक आनंदात राहील.
कमलेश द बिगबिलिअन डेज सेलची उत्सुकतेने वाट पाहतो आहे कारण त्याला या महत्त्वाच्या एव्हेंटने ४० टक्के धंदा वाढवायचा आहे. तो या सिझनबाबतसुध्दा आशावादी आहे कारण यातून त्याला त्याच्या उद्दिष्टाच्या अधिक जवळ जाता येईल. कमलेश सेलादिया इंस्पायरिंग फ्लिपकार्ट विक्रेता महत्त्वाकांक्षी उद्योजक ऑनलाईन गप;आत झेप घेऊ इच्छितो.
याशिवाय वाचा: मेकइनइंडिया: फ्लिपकार्ट विक्रेता आशिष कुकरेजाची फास्ट-पेस्ड यशोगाथा!