मेहर बात्राने लहानपणापासून आपले आजोबा आणि वडिलांना फॅमिली बिझनेसमध्ये काम करताना पाहिले आहे. त्यामुळे त्यानेही या उद्योगामध्ये नाव करण्याचे स्वप्न पाहिले. त्याच्या बिझनेसची पहिली ऑर्डर – ऑनलाइन मार्केटप्लेस पर्यंत बिझनेस वाढविणे. फ्लिपकार्टवर पिरॅमिड फॅशन्स डिजिटल घेऊन तो आता दिवसाला १०० पेक्षा जास्त ऑर्डर्स पुरवितो. त्याने आणि त्याच्या टीमने ई-कॉमर्स कसे वाढवले ते वाचा.
मेहर बात्राने हॅट डोनेट करण्यापूर्वी फ्लिपकार्ट विक्रेत्याने आधीच आपल्या उद्योगाची कमान रचली होती. मार्केटमधील संधींचा फायदा उचलण्याच्या अनेक कल्पना, त्याने फॅमिली बिझनेस – पिरॅमिड फॅशन्स, खूप लवकर, वयाच्या २७ व्या वर्षी जॉईन केला, आपला ठसा उमटविण्यासाठी.
मेहर हा तिसऱ्या पिढीचा उद्योजक, जन्मला आणि वाढला तो दिल्लीत, आणि बिझनेसचा पाया घातला तो त्याच्या आजोबांनी. त्यांनी स्त्रियांचे कपडे एक्सपोर्ट करण्यासाठी बनविणे २५ वर्षांपूर्वी सुरु केले. बिझनेस सुरु झाला तो एका छोट्या खोलीत, हाताच्या बोटांवर मोजता येईल एवढा स्टाफ आणि थोडी मशीन्स हाताशी घेऊन, तेथून आज मॅन्युफॅक्चरिंग ते एन्टरप्राईज, अनेक शोरूम्स एवढा वाढला आहे. ही झेप मेहरला फ्लिपकार्टचा विक्रेता म्हणून विक्रीच्या नवीन संधी कामाला जुंपण्यासाठी उत्तेजन देते.
त्याचे कस्टमर्स ऑनलाईन होते आणि त्याला ते तेथेच हवे आहेत. असे मेहर म्हणतो. पॅन-इंडिया मार्केट शिवाय फ्लिपकार्ट बिझनेसेस प्रोव्हाईड करते आणि ई-कॉमर्सच्या संपूर्ण फोर्सचा फायदा उठविण्यासाठी सहाय्य करते.
वारसा पुढे चालू ठेवायासाठी
मागे वळून पाहताना, मेहर आठवतो, शहाणपणाचा हिरा, जो त्याच्या आजोबांनी पुढे पास ऑन केला:: बिझनेस उभा करण्यासाठी सतत मेहनत करावी लागते – त्याला वेळ लागतो. सध्याच्या गतिशील मॉडर्न बिझनेस वातावरणात उद्योजकतेचे प्रयोग करतानासुध्दा तो हा मंत्र जपतो. आपल्या वडील आणि आजोबांना हा गारमेंटचा बिझनेस यशाच्या पुढील रिंगणात नेण्यासाठी करीत असलेले कष्ट, देत असलेला वेळ आणि त्यामागील समर्पणाची भावना तो जाणीवपूर्वक पाहतो आहे. मेहर त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत पुढे जाणार हे अगदी नॅचरल आहे.
त्याने बीबीए ही बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशनचे शिक्षण घेऊन स्वत:ला यशासाठी आवश्यक असलेल्या नॉलेजनी ज्या वातावरणात तो होता त्यामध्ये सुसज्ज केले. त्याने फ्लिपकार्ट विक्रेता होण्याचे का ठरविले हे सांगताना मेहर म्हणतो, “:लोक फ्लिपकार्ट निवडतात ते त्याच्या ग्राहक सेवेसाठी आणि क्वालिटीच्या खात्रीसाठी. म्हणून पहिला प्रेफरन्स फ्लिपकार्टला, त्यांच्या ग्राहकांसाठी असतो ज्याना परवडेल, सहज उपलब्ध आणि दर्जेदार वस्तू हव्या असतात.”
फ्लिपकार्ट विक्रेता होऊन जेमतेम एक वर्ष झालेल्या मेहरचा पोशाख आणि गारमेंट उद्योग वाढविण्यावर विश्वास होता. आज त्याच्या दिमतीला उत्पादन करण्यासाठी उपलब्ध कारखान्यात २०० पेक्षा अधिक कामगार व १८० पेक्षा अधिक मशीन्स आणि त्याच्या मनाच्या कोपऱ्यात फ्लिपकार्ट या पाठींब्यावर त्याला माहिती आहे की आता आकाश हीच त्याची मर्यादा आहे.
लोकशाही राबवणार्या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी
मेहर्साठी उद्दिष्ट साधे सरळ आहे:: “माझ्यासाठी ऑनलाईन येणे हीच वाढ आहे. आम्हाला चांगले जीवन जगायचे आहे, चांगली लाइफस्टाईल आणि माझ्यासाठी नाव कमवायचे आहे.”
जेव्हा त्याचे वडील व आजोबा फॅक्टरी आणि शो-रूम्सची काळजी घेत आहेत, मेहर त्याचे लक्ष ऑनलाईन ऑपरेशन्सवर केंद्रित करीत आहे. फ्लिपकार्टचा हा विक्रेता सध्या सर्व इन-हाउस तयार होणाऱ्या पाश्चात्य आणि स्त्रियांचे पारंपारिक पोशाख यावर लक्ष देत आहे. आपल्या पोषाखाच्या दर्जाबद्दल चिकित्सक असणाऱ्या ग्राहकांना अपील व्हावे म्हणून तो त्याच्या सुरत मधील काकांच्या सोर्सेस मधून सर्व फॅब्रिक्स घेतो. त्याचे काका मेहरला पहिल्या दिवसापासून उच्च दर्जा राखण्यासाठी मदत करतात.
२०२० सालच्या अखेरीस या फ्लिपकार्ट विक्रेत्याने ऑनलाईन प्लॅटफॉर्म जॉईन केल्यावर सुरवात स्लो झाली पण आता ऑर्डर्स मिळण्याचा वेग त्याच्या कल्पनेपेक्षा अधिक झाला आहे. फ्लिपकार्ट अकौंट मॅनेजरचे विक्री आणि प्रमोशनच्या विविध बाबींबाबत मार्गदर्शन असल्यामुळे मेहरचा बिझिनेस सध्या दिवसाला १०० पेक्षा जास्त ऑर्डर्स मिळवत आहे.
“मी आता अशी इच्छा करतो की माझ्या प्रोडक्ट्सना अधिक एक्सपोजर मिळेल आणि मी माझा ब्रँड ऑनलाईन स्पेसमध्ये एस्टॅब्लीश करू शकेन. मला खात्री आहे की फ्लीपकार्टच्या सहाय्याने मी हे करू शकेन आणि माझा बिझनेस नजीकच्या काळात वाढत राहील.” असेही मेहर म्हणाला. .
हा फ्लिपकार्ट विक्रेता त्याच्या करिअरमध्ये ताजा-तवाना असतानाच त्याने बिझनेसची पोटेन्शिअल ओळखली आहे. एका प्रमुख एव्हेंटमध्ये विक्रीतील दुप्पट वाढ पाहून मेहर आता बिग बिलिअन डेज २०२२ साठी तयारी करतो आहे आणि पुढील चॅप्टर साठी एक्साईटेड आहे.
अशा फ्लिपकार्ट ग्राहकांच्या अधिक गोष्टी वाचण्यासाठी. येथे क्लिक करा.