फ्लिपकार्टशी संपर्क कसा साधता येईल? मदत केंद्राचा वापर करा किंवा फक्त 044-45614700 वर कॉल करा.

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી

फ्लिपकार्ट ग्राहक मदत केंद्राशी संपर्क साधायचा आहे, किंवा तुमची प्रतिक्रिया द्यायची आहे? फ्लिपकार्टशी संपर्क साधण्यासाठी सर्वांत सोयीस्कर आणि प्रवेश करण्यायोग्य मार्गांची सुलभ यादी येथे आहे.

How to contact Flipkart

फ्लिपकार्टशी किंवा आमच्या विविध विभागांशी संपर्क साधू इच्छिता? इथे विविध मार्ग दिले आहेत ज्यांच्या मदतीने आपल्याला हे करता येईल.

आमचे लक्ष वेधण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे भेट द्या Help Centre. आपण फ्लिपकार्ट मोबाइल अ‍ॅपद्वारे किंवा येथील फ्लिपकार्ट मोबाइल साइट किंवा डेस्कटॉप वेबसाइटला भेट देऊन या संसाधनावर प्रवेश करू शकता https://www.flipkart.com



ऑर्डरविषयी काही शंका आहेत? फ्लिपकार्टशी संपर्क कसा साधता येईल ते येथे दिले आहे

आमच्याशी बोलायचे आहे किंवा तुमच्या अलीकडील ऑर्डरबद्दल चिंता व्यक्त करू इच्छिता? ‘My Orders’ screen ‘Need Help’ इथे टॅप करा/क्लिक करा (पुढील स्क्रीनशॉट बघा). या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही तुमच्या नोंदणीकृत ई-मेल/मोबाईल क्रमांकासह फ्लिपकार्टमध्ये लॉग-इन करणे आवश्यक आहे.

फ्लिपकार्टशी संपर्क कसा साधावा

फ्लिपकार्टचा ग्राहक सेवा क्रमांक काय आहे?

तुम्हाला आमच्याशी इतर मार्गांनी संपर्क साधायचा असेल तर फ्लिपकार्ट ग्राहक मदत नंबर आहे 1 800 202 9898. आणि तुम्हाला काही हवे असल्यास आम्ही फक्त एक कॉल दूर आहोत. आपल्या ऑर्डरशी संबधित कोणत्याही समस्येबद्दल तुम्ही फ्लिपकार्ट अ‍ॅपमधून कॉल-बॅकची व्यवस्था देखील करू शकता. कृपया लक्षात घ्या की हे फीचर वापरण्यासाठी तुम्ही तुमच्या नोंदणीकृत ई-मेल पत्त्यासह किंवा मोबाईल फोन नंबरसह साईन-इन केलेले असले पाहिजे. कृपया लक्षात घ्या की आमचे अन्य कुठलेही ग्राहक सेवा क्रमांक नाहीत. अन्य कोणताही क्रमांक हा फ्लिपकार्टचा ग्राहक सेवा संपर्क क्रमांक असल्याचा संदेश आपल्याला मिळाल्यास कृपया सावधगिरी बाळगा. हा लेख पहा अशा फसवणुकींबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी.


फ्लिपकार्टशी संपर्क साधण्याचे अन्य मार्ग कोणते आहेत?

फ्लिपकार्ट अॅपवरून आपण आम्हाला ईमेल पाठवू शकता किंवा आमच्याशी गप्पा मारू शकता (स्क्रीनशॉट पहा)

How to contact Flipkart


फ्लिपकार्टचा टपालाचा पत्ता काय आहे?

आपण पुढील टपालपत्त्यावर आमच्याशी संपर्क साधू शकता:

फ्लिपकार्ट इंटरनेट प्रा. लि.
ब्लॉक बी (बेगोनिया), तळमजला, एम्बसी टेक व्हिलेज,
आऊटर रिंग रोड, देवाराबिसानाहल्ली गाव,
वार्थुर होबळी, बेंगळुरू पूर्व तालुका
बेंगळुरू जिल्हा, कर्नाटक, भारत. पिन क्रमांक 560103
कृपया फ्लिपकार्ट डेस्कटॉप साइटवरील मदत केंद्र आणि फ्लिपकार्ट मोबाइल अ‍पवर आमच्याशी संपर्क साधण्याचे अन्य मार्ग पहा.

 

फ्लिपकार्ट अ‍प डाऊनलोड कसे करायचे

भारतातील 100 दशलक्षाहून अधिक ग्राहक फ्लिपकार्ट शॉपिंग अ‍प वापरतात. तुमच्या डिव्हाईस प्लॅटफॉर्मसाठी (iOS & Android) फ्लिपकार्ट शॉपिंग अ‍पची अद्ययावत आवृत्ती डाऊनलोड करण्यासाठी, begin here.

अधिक माहितीसाठी, कृपया हे वाचा FAQ


 

Enjoy shopping on Flipkart