#फाईटफ्रॉडविथफ्लिपकार्ट- बनावट फ्लिपकार्ट संदेश, जाहिराती आणि वेबसाइटविषयी माहिती कळवा

Read this article in বাংলা | English | ગુજરાતી | हिन्दी | ಕನ್ನಡ | தமிழ்

ऑनलाईन घोटाळे आणि गैरव्यवहार वाढत आहेत. आपण आपल्या ऑनलाइन क्रेडेन्शियल्सचे संरक्षण करणे आणि आपण ऑनलाइन फसवणुकीला बळी पडणार नाही हे सुनिश्चित करणे महत्त्वाचे आहे. कोणत्याही फसवणुकीच्या घटनेचा अहवाल देण्यासाठी खालील फॉर्म भरा.

fraudulent

जर आपण यापैकी कोणत्याही फसवणुकीच्या घटनेला सामोरे गेले असाल तर कृपया आम्हाला त्या घटनेविषयी रिपोर्ट करण्यासाठी खालील फॉर्म भरा. आमची फ्लिपकार्ट वरील टीम आवश्यक कारवाई करेल.

  • बनावट वेबसाइट फ्लिपकार्ट म्हणून दिसते? बनावट फ्लिपकार्ट वेबसाइट्सबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा इथे
  • फ्लिपकार्टचे कर्मचारी म्हणून घोटाळेबाजांकडून कॉल? अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा इथे.
  • बनावट ऑफर, सूट, बनावट स्पर्धा आणि लकी ड्रॉसह फसवे संदेश? अधिक जाणून घेण्यासाठी क्लिक करा,इथे.

आपले मेहनतीने कमावलेले पैसे सुरक्षित ठेवा आणि या फसव्या व्यवहारांत अडकू नका! आपण वरीलपैकी कोणत्याही गोष्टी आधी पाहिल्या असतील तर खाली दिलेल्या फॉर्ममध्ये नोंदवा.

 

हेही वाचा

हॉल ऑफ शेम: सर्वांत वाईट बनावट फ्लिपकार्ट वेबसाइट्सला आणि घोटाळ्यांना क्रम द्या

बनावट फ्लिपकार्ट नोकर्‍या व फसवणूक रोजगार एजंट्सपासून सावध रहा

फ्लिपकार्ट वर बनावट पुनरावलोकने? आपण त्यांच्यावर विश्वास ठेवण्यापूर्वी हे वाचा

Enjoy shopping on Flipkart