टिप्स, अकौंटचे स्वास्थ्यासाठी – फ्लिपकार्ट अकौंटचा अधिकाधिक वापर करा आणि बिनधास्त शॉपिंग करा!

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી | తెలుగు

द बिग बिलिअन डेज २०२२ च्या मोठ्या रकेमेच्या शॉपिंग साठी बिझी आहात? आम्ही सुद्धा! तुम्हाला या सणाच्या दिवसातील एव्हेंटचा पुरेपूर फायदा घेता यावा म्हणून या काही झटपट टिप्सवर नजर टाका आणि तुमचा ऑनलाइन शॉपिंगचा अनुभव समृद्ध करा. पेमेंट सुलभतेने करण्यापासून ते तुमची ऑर्डर ट्रॅक करण्यापर्यंत तुम्हाला या साध्या, सरळ टिप्सनी सर्व काम आम्ही कव्हर केले आहे. अधिक माहितीसाठी पुढे वाचा.

[ड्रॉपकॅप]डब्ल्यू[/ड्रॉपकॅप]तुम्ही द बिग बिलिअन डेज २०२२ सेलमध्ये किंवा वर्षाच्या कोणत्याही वेळी ऑनलाईन शॉपिंग करीत असला तरी आम्हाला आशा आहे की तुम्ही तुमच्या फ्लिपकार्ट अकौंटचा जास्तीत जास्त वापर करीत असणार. तुमचा ऑनलाइन शॉपिंग अनुभव अधिक फायदेशीर आणि अधिक मजेशीर होण्यासाठी तुम्हाला तुमच्या अकौंटच्या अनेक फीचर्स वापरण्याची माहिती करून घ्यायची आहे. तुमच्या आवडीचा प्रॉडक्ट घेण्याची वेळ येईल तेव्हा तुमचा हात तुमच्या पल्सवर ठेवा. याशिवाय तुम्ही तुमचे खास रिवार्डस अनलॉक करा आणि ते तुमचे अकौंट वापरून मिळवत रहा.

तुम्हाला ही वैशिष्ट्ये वापरण्यास मदत व्हावी म्हणून येथे काही टिप्स दिल्या आहेत. त्याचा वापर करून तुमचा फ्लिपकार्ट बरोबरचा अनुभव समृद्ध करा.

पुढील नियोजन करा आणि तुमच्या विशलिस्ट मध्ये लिहून ठेवा

तुम्ही पाहिलेले काहीतरी तुम्हाला आवडले पण ते घेण्यासाठी थोडे थांबावे लागणार आहे का? ते तुमच्या विशलिस्टमध्ये लिहून ठेवा. फ्लिपकार्टची विशलिस्टचा असा विशेष आहे की तुम्ही त्यात आवडलेली वस्तू लिहून ठेवा आणि जेव्हा तुम्हाला ती हवी असेल तेव्हा ती कार्ट मध्ये टाका. तुम्ही निरनिराळ्या कॅटेगरीमध्ये मल्टीपल विशलिस्ट्स सुद्धा बनवू शकता आणि तुमच्या निवडीप्रमाणे सॉर्ट करून ठेवणे अगदी सोपे आहे. अशी विशलिस्ट तुम्हाला द बिग बिलिअन डेज २०२२ फेस्टीव्ह सेल मध्ये विशेष उपयोगी पडते.
तुमच्या विशलिस्ट आणि तिच्या फीचर्सबाबत अधिक जाणून घेण्यासाठी, ब्लॉगवर वाचा.

इझमध्ये पैसे द्या आणि त्याचे उत्कृष्ट मूल्य मिळवा

YouTube player

फ्लिपकार्टचे कस्टमर केंद्रित अभिनव कल्पना ही खात्री देण्यासाठी आहेत की प्रत्येक भारतीयाला सणातील सेल मध्ये आणि वर्षभर योग्य मोबदला मिळेल. मल्टीपल पेमेंट प्रोव्हिजन्स फ्लिपकार्ट एपवर यासह शोधा, क्यूआर-कोड पे आणि डिलिव्हरी, पैसे नंतर द्या आणि सणामध्ये तुमच्या अधिक आनंदासाठी.

त्या इजीव्हीज चांगल्या कामासाठी वापरा

फ्लिपकार्टची इलेक्ट्रॉनिक गिफ्ट व्हौचार्स जशी वापरायला सोपी तशीच ती मिळवायलासुद्धा सोपीच असतात. या इजीव्हीज मुळे तुम्हाला पेमेंटच्या वेळी कॅश वापरावी लागत नाही. केवळ काही क्लिक्स करून तुम्ही तुमच्या ऑर्डर चे मूल्य चुकते करू शकता आणि शॉपिंग सहजपणे करू शकता. सर्वात उत्तम म्हणजे तुम्हाला फ्लिपकार्टच्या काही स्पर्धांमध्ये भाग घेतल्या बद्दल सुद्धा इजीव्हीज मिळू शकतात. याशिवाय तुम्ही इजीव्हीज भारतातील कोणत्याही मल्टीपल पार्टनर स्टोर्स मध्ये विकत घेऊ शकता.

तुम्ही इजीव्हीज कसे वापरू शकता याबाबत अधिक जाणून घेण्यासाठी, हा ब्लॉग वाचा.

एन्जॉय सुपर कॉईन्समुळे सेव्हिंग्ज

YouTube player

ऑनलाइन शॉपिंग करताना फ्लिपकार्ट सुपरकॉइन्स एकप्रकारचे मल्टी-ब्रेंड रिवार्ड्स मिळवून तुम्हाला त्याचे मोठे मूल्य एन्जॉय करण्याची मुभा देते आणि अमेझिंग व्हौचर्स उघडून देते. हे सुपरकॉईन्स मिळवायला सोपे आणि रिडीम करायलासुद्धा सोपेच असल्याने तुमचे शॉपिंग अधिक रीवार्डीन्ग होते अधिक रिवार्ड मिळवून देते.

सुपर कोईन्स अधिक फायदेशीर कसे होतात आणि रिडीम कसे करायचे हे जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.

बोनस #तुम्हाला हे माहित होते का?
फ्लिपकार्ट प्लस मेंबरशिपमुळे तुम्हाला 2 X सुपर कोइन्स मिळू शकतात.!

तुमची फ्लिपकार्ट ऑर्डर ट्रॅक करण्यासाठी

YouTube player

जर तुम्ही आतुरतेने डिलिव्हरीची वाट पाहात असाल तुम्ही केलेल्याफ्लिपकार्ट ऑर्डर, तर ऑर्डर ट्रॅक करण्याची सोय उपलब्ध असलेली फ्लिपकार्ट तुमच्यासाठी परफेक्ट आहे. तुमच्या ऑर्डरचा ठाव-ठिकाणा प्रत्येक वेळी जेव्हा तुमची ऑर्डर तुमच्या जवळ येते तेव्हा तुम्हाला तशी माहिती मिळू शकते. या वैशिष्ट्याचा तुम्ही ऑर्डर कन्फर्म केलेल्या मिनिटापासून आनंद घ्या.

Return orders just as easily as you placed them

YouTube player

जेव्हा तुम्ही द बिग बिलिअन डेज २०२२ सेल सारख्या एव्हेंटचा पूर्ण फायदा घेता तेव्हा तुम्ही मल्टीपल प्रॉडक्ट्स साठी ऑर्डर प्लेस केले असण्याची शक्यता आहे. पण जर ते तुमच्यासाठी बरोबर ठरले नाही किंवा तुमच्या अपेक्षेप्रमाणे नसेल तर काय? फ्लिपकार्टला तुम्ही या चिंता देऊन टाका आणि निश्चिंत रहा. फ्लिपकार्टच्या इझी रिटर्न पॉलिसीचे आभार माना. एवढी काळजी घ्या की तुमच्या स्पेसिफिक प्रोडक्टची रिटर्न पॉलिसी ऑर्डर प्लेस करण्यापूर्वी तुम्ही तपासली असेल.

फ्लिपकार रिटर्न पॉलिसी बाबत अधिक माहित जाणून घेण्यासाठी आणि प्रोसेस, हा ब्लॉग वाचा.

या सोप्या टिप्ससह तुम्ही द बिग बिलिअन डेज २०२२ सेल चा पुरेपूर फायदा घेऊ शकता. तुमच्या फ्लिपकार्ट अकौंटचा पूर्ण फायदा उठवू शकता.

शॉपिंग बाबत यासारख्या अधिक टिप्स साठी , येथे क्लिक करा.

Enjoy shopping on Flipkart