#बिलिअन मध्ये एक: प्रोफेशनल फुटबॉल खेळाडू, कोच, किराणा पार्टनर – नोआह रोझारिओ अजिंक्य आहे.

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી | తెలుగు

नोह अगस्तीन रोझारिओ या माणसात खूप टॅलेंट्स आहेत. दुकानदार, शिंपी, सेक्युरिटी सुपरवायझर, प्रोफेशनल फुटबॉल खेळाडू आणि कोच — नोहने हे सर्व केले. पण त्याच्यासाठी माणूस म्हणून तो कसा आहे आणि त्याचे काम खऱ्या अर्थाने त्याला कसे वेगळे बनविते त्याला तो महत्त्व देतो. त्याची प्रेरणादायी गोष्ट वाचा आणि तो कसा आपल्या अनुभवाची आणि मग आयुष्ताची जोडणी करीत गेला!

I का अम्प्यूटेशनने मी माझा पाय जवळजवळ गमावलाच होता.

मी सहा वर्षांचा असताना फुटबॉल खेळण्यास सुरुवात केली. एक हॉबीपेक्षा तो माझा पॅशन होता आणि नेहमीच राहिला आहे. मी पूर्वी तमिळनाडू, कर्नाटक आणि आपल्या देशाचे विविध स्पर्धेत प्रतिनिधित्व केलेळे आहे. आज मी फुटबॉल कोच असून दोन टीम्सना स्टेट आणि राष्ट्रीय स्पर्धेत ट्रेनिंग देतो.

पण हा काही स्मूथ प्रवास नव्हता. जेव्हा मी या करिअर मधून ब्रेक घेण्याचा प्रयत्न करीत होतो.

मी जेव्हा १६ वर्षांखालील संघात प्लेस मिळविण्याच्या प्रयत्नात होतो तेव्हा माझे सिलेक्शन झाले नाही. तेव्हा मला माझ्या वडिलांनी त्या ऐवजी काम करावे असे सांगितले – म्हणजे मी tay ओक्यूपाईड राहीन व स्वत:ची देखभाल करू शकेन. मी नुकतीच एसएसएलसी पूर्ण केली होती आणि मेकनिकम्हणून काम करायला सुरुवात केली. जेव्हा मी इतर मामे करीत होतो तेव्हाही माझ्या मित्रांच्या बरोबर फुटबॉल खेळणे सुरूच ठेवले. थोड्या दिवसांनी मी टेलरिंगवर माझा हात चालवण्याचा प्रयत्न केला. नंतर टेलरिंग, फॅब्रीकेशन मग सेकुरिटी ऑफिसर आणि मग सुपरवायझर आणि मग मिळाला प्रोफेशनल फुटबॉल.
एका ऑफ-सीझन मॅचमध्ये भारतातील एका मोठ्या लीगच्या कप्तानने मला शोधले. मी तेव्हा २७ वर्षांचा होतो. त्याने मला टीममध्ये येण्यास सांगितले पण मी साशंक होतो कारण मला माझा जॉब होता. त्याने मला दोन्ही करण्यास प्रेरित केले. ही तेव्हाची गोष्ट आहे जेव्हा मी माझा जॉब दिवसभर करून माझा आवडता खेळ दोन्हीचे व्यवस्थापन करण्याचे कौशल्य आत्मसात केले. मी वस्तुनिष्ठ उद्दिष्टे ठरविली आणि त्याबद्दल मी माझ्या इम्प्लॉयी व टीम कप्तान दोघांशी पारदर्शकता ठेवली.

पूर्वी मी प्रोफेशनल फुटबॉल खेळत असताना मला अपघात झाला होता. प्रतिस्पर्धी संघातील एक खेळाडू सरळ माझ्या अंगावर आला आणि माझ्या पायाला गंभीर दुखापत झाली. मला वेळीच चांगले उपचार मिळाले नसते तर यातून खूप वाईट परिस्थिती ओढवली असती. सुदैवाने मी यातून पूर्ण बरा झालो. पुन्हा कोच म्हणून खेळण्यास मला खूप अवधी लागला.

Kirana Partner

त्यानंतर मी बेंगळूरूमध्ये एका शाळेत कंत्राटवर कोच म्हणून काम करीत होतो. सर्व सुरळीत सुरु असताना लॉकडाऊन सुरु झाला. कंत्राटदार मालकाला भीषण पे-कटला सामोरे जावे लागले. आणि आम्हाला आमचे खर्च भागविण्यासाठी वेगवेगळे मार्ग चोखाळावे लागले. यावेळी मी माझ्या एका मित्राशी बोललो. तो सुद्धा कामाला होता एक फ्लिपकार्ट किराणा पार्टनर म्हणून येथील एका हबमध्ये होता. माझे एक छोटे स्टेशनरीचे दुकान होते आणि म्हणून मीसुद्धा प्रोग्रामसाठी एन्लीस्ट करून टाकले. ऑनबोर्डिंगची प्रोसेस अगदी स्मूथ होती आणि मी त्यातून सहज पास झालो.

आज पुन्हा शाळा उघडल्या असल्याने माझे कोचिंगचे सेशन्स जोरात सुरु असले तरी माझे किराणाचे काम सोडण्याचा माझा मुळीच इरादा नाही. याचे कारण मला आधाराची आवश्यकता होती त्यावेळी फ्लिपकार्ट माझ्या पाठीशी भक्कम उभी राहिली आणि आता मी फ्लिपकार्ट बरोबर राहण्याचे ठरविले आहे.

सध्या माझे शिड्यूल असे आहे: मी सकाळी लवकर बाहेर पडतो आणि माझ्या एका स्कूल टीमला कोचिंग करतो. ते सकाळी ८.३० ला संपते. त्यानंतर मी ९.०० वाजता दिवसभर वाटायची पॅकेजेस घेण्यासाठी फ्लिपकार्ट हब मध्ये असतो. त्यांतर लगेच मी माझ्या स्टोर मध्ये जाण्यासाठी निघतो व तेथे ९.४५ ला पोचतो. मी माझ्या डिलिव्हरीज प्रमाणे सॉर्ट करतो आणि माझ्या वाटपाचा प्लॅन बनवितो. मला ठराविक डिलिव्हरीज असतात आणि त्या मला माहिती असल्याने मी त्या अधिक योग्य प्रकारे करतो आणि नेहमी तसेच फॉलो करतो. दुपारी 2.३० पर्यंत मी माझे उद्दिष्ट गाठलेले असते. त्यानंतर मी माझ्या पुढच्या शाळेच्या सायंकाळच्या कोचींग सेशन साठी जातो.

जेव्हा मी फ्लिपकार्ट किराणाचे काम सरु केले तेव्हां माझ्या कुटुंबातील काही नको करूस म्हणणारे होते. पण आता त्यातील अनेकजण माझ्याकडे येतात आणि अर्ज करण्याबाबत विचारणा करतात.

मी माझ्या कुटुंबासह बेंगळूरूला राहतो.माझी पत्नी एका आयटी कंपनीत वरिष्ठ व्यवस्थापक आहे. तिला शक्य असेल तेव्हा ती मला स्टोर मध्ये मदत करते. मला दोन मुली आहेत. मोठी मुलगी युएई मध्ये काम करतेआणि धाकटी शाळेत जाते. मोठी मुलगी स्टेट-लेव्हलची थ्रोबॉल खेळाडू आहे आणि धाकटी खाद्य-पदार्थ बनविते.
मी माझ्या आसपासच्या भागात डिलिव्हरी करतो आणि बहुतेक सर्व ग्राहक माझ्या चांगल्या परिचयाचे आहेत. मी त्यांना अनेक वर्षे ओल्लाखातो. त्यामुळे मला माझा व्यवसाय करणे सोयीचे जाते. हो, पण काही वेळा ग्राहक जागेवर नसतात आणि त्यामुळे माझ्या कामाच्या फ्लो वर परिणाम होतो. पण तरीसुद्धा मी अशा पेंडिंग डिलिव्हरीज ची काळजी घेतो.

सीझनचा द बिग बिलिअन डेज सेल विस्मयकारक होता. मी मला शक्य होतील तेव्हढे पॅकेजेस दिलीव्ह्र केले. माझ्या हबमधील सर्वजण खूप मदत करीत होते. या काळातआम्हाला चांगले मार्गदर्शन लाभले. याच काळात अनेक नवीन लोक जॉईन झाले. येथील कामाचे कल्चरप्रमाणे आम्ही आम्हाला आमच्या अनुभवातून आलेले ज्ञान आमच्या ज्युनिअर्सना देत होतो.त्यामुळे त्यांना शक्य होते तेव्हढे त्यांचे काम अखंडपणे सुरु होते.

कामातील कोणत्याही हुद्यापेक्षा मला येथे माझी स्वत:चीच ओळख होणे आणि माझ्या कामामुळे माझ्या आयुष्याला होणारा फायदा हे अधिक महत्त्वाचे होते. आता मी फुटबॉल कोच आणि किराणा पार्टनर हे दोन्ही व्यवसाय मला सध्याच्या परिस्थितीत विकसित करीत आहेत. मी त्याबद्दल कृतज्ञ आहे.


याशिवाय वाचा: #बिलिअन मध्ये एक: फ्लिपकार्टच्या सहाय्याने रंजन कुमार त्याच्या भंगलेल्या स्वप्नांना उजाळा डेट आहे

Enjoy shopping on Flipkart