कार्डविना कर्ज – या बिग बिलीयन डेजच्या सेलमध्ये, ₹1 लाखापर्यंतच्या क्रेडिटसह खरेदी करा आणि पैसे भरा नंतर

Read this article in বাংলা | English | हिन्दी | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી

आपल्याला माहिती आहे का, बिग बिलियन डेज सेल दरम्यान आपण मनसोक्तपणे आपले समाधान होईपर्यंत खरेदी करू शकता आणि त्या सर्वासाठी नंतर पैसे भरू शकता? या सणासूदीला फ्लिपकार्टच्या नवीन कार्डलेस क्रेडिट या पेमेंट पद्धतीचा सर्वाधिक फायदा घ्या - ₹1 लाखापर्यंत क्रेडिट, सोपे KYC, नो कॉस्ट EMI पर्याय आणि सहज पेमेंट्ससह, हा नवीन उपक्रम आपल्याकरता सर्वात योग्य परवडणारा भागीदार आहे.

Flipkart cardless credit

कार्डलेस क्रेडिट? हे देखील शक्य आहे याचा कोणी विचार तरी केला असेल का? बिग बिलियन डेज सेल दरम्यान फ्लिपकार्ट कार्डलेस क्रेडिटने आपली खरेदी अधिक परवडणारी कशी होऊ शकते याबद्दल अधिक वाचा.


पला पुढच्या महिन्याचा पगार अद्याप झाला नाही म्हणून आपण आईसाठी नवीन डबल-डोर रेफ्रिजरेटर खरेदी करणे टाळत आहात का? आपल्याला कामासाठी त्या नवीन लॅपटॉपची आवश्यकता आहे परंतु पुन्हा मित्रांकडून पैसे घ्यायचे नाहीत? यापुढे आपल्याला प्राईस टॅग किंवा बजेटबद्दल चिंता करण्याची आवश्यकता नाही!

फ्लिपकार्ट कार्डलेस क्रेडिट कसे काम करते ते इथे दिले आहे

Flipkart Cardless Credit

फ्लिपकार्ट कार्डलेस क्रेडिटसह, आपल्या नजरेत असलेल्या किंवा आपल्याला खरोखर आवश्यक असलेल्या कोणत्याही गोष्टीसाठी आपण खरेदी करण्यासाठी ₹1 लाखापर्यंत सहज क्रेडिट मिळवू शकता. जेव्हा आपण चेकआउट करण्यास पुढे जाता तेव्हा फक्त हे देय पर्याय निवडा आणि डाऊन पेमेंट करण्याबद्दलची चिंता करू नका! जेव्हा पेमेंटचा प्रश्न येतो तेव्हा आपण शून्य व्याजावर पुढच्या महिन्यात रक्कम भरणे निवडू शकता, शून्य व्याजावर 3 महिने EMI देऊ शकता किंवा 12 महिन्यांपर्यंत इझी EMI मध्ये देय देऊ शकता.

क्रेडिटव्यतिरिक्त, सोपी डिजिटल KYC प्रक्रिया, सुलभ EMI पर्याय आणि शून्य प्रक्रिया शुल्क यामुळे आपली बिग बिलियन डेजची खरेदी अधिक परवडणारी असल्याचे सुनिश्चित होईल.

ज्या भारतीयांना क्रेडीट कार्डला मर्यादित उपलब्धता असते किंवा उपलब्धताच नसते त्यांना कार्डलेस क्रेडिट, कर्ज देऊ करते

जर आपण क्रेडिट कार्ड किंवा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करण्यापासून लांब राहिला आहात कारण ते अवघड, वेळखाऊ, महाग आहे आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचे झाले तर, आपण पात्र आहात की नाही याची आपल्याला खात्री नाही, तर फ्लिपकार्ट कार्डलेस क्रेडिट आपल्याला हवे तेच आहे. फ्लिपकार्ट कार्डलेस क्रेडिटमुळे आपण आत्मविश्वासाने खरेदी करू शकता.

कार्डलेस क्रेडिटसाठी अर्ज कसा करावा

Flipkart Cardless Credit

आपल्याला फक्त या सोप्या पायऱ्यांचे पालन करायचे आहे:

  • आपला PAN आणि इतर तपशील प्रविष्ट करा
  • आपली क्रेडिट मर्यादा तपासा
  • आपली सोपी आणि द्रुतगती डिजिटल KYC प्रक्रिया पूर्ण करा
  • कार्डलेस क्रेडिट पेमेंट पर्यायाचा वापर करुन फ्लिपकार्टवर खरेदी करा
  • फ्लिपकार्ट अॅपवर पुढच्या महिन्याच्या 15 तारखेपर्यंत परतफेड करा

माय अकाउंट > वर जाऊन आपण कधीही आपली क्रेडिट मर्यादा देखील तपासू शकता. फ्लिपकार्ट अ‍ॅपवर कार्डलेस क्रेडिट.

या नाविन्यपूर्ण उपायाने फ्लिपकार्ट खरेदी करण्याचा स्मार्ट, तणावमुक्त मार्ग देऊ करतो ते अशा ग्राहकांसाठी ज्यांना क्रेडिटची उपलब्धता नाही किंवा क्रेडिटसाठी अर्ज करीत नाहीत. आता, कार्डलेस क्रेडिटने सज्ज होऊन आपण बजेटची कोणतीही चिंता न करता आपल्याला हव्या त्या किंवा आवश्यक त्या सर्व गोष्टी खरेदी करू शकता.

आता सुरू करण्यासाठी इथे क्लिक करा!


हे सूध्दा वाचा: सर्वांसाठी परवडणारी खरेदी: फ्लिपकार्ट अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डबद्दल आपल्याला काय माहित असणे आवश्यक आहे

Enjoy shopping on Flipkart