फ्लिपकार्ट समर्थचा एक भाग म्हणून-टीआरआयएफइडी भागीदारी, भारतातील अत्यंत दुर्गम भागातील कलाकार आणि कारागीर त्यांच्या जमातीतील आणि भारतीय कलाकृती फ्लिपकार्टच्या बिग बिलीअन डेज वर दाखवत आहेत. अधिक माहितीसाठी पुढे वाचा त्यांचा उच्च वारसा #आर्टफॉर्म्सऑफ इंडिया आणि त्यांना येणाऱ्या सणांच्या सीझनमध्ये त्याना सहाय्य करायला विसरू नका.
साधे पण अर्थपूर्ण, ग्रामीण पण उच्च अभिरुचीचे— स्वदेशी आणि ट्रायबल आर्ट फॉर्म्स हे भारताचे महत्त्वाचे ट्रायबल आर्ट फॉर्म्स हा भागाचा व्हायब्रंट वारसा आहे.
द ट्रायबल कोऑपरेटिव्ह मार्केटिंग डेव्ह्लपमेंट फेडरेशन ऑफ इंडिया (टीआरआयएफइडी), द मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स चे प्रशासन १९८७ साली ट्रायबल आर्ट, क्राफ्ट हँडलूम्सना बढती देण्याच्या उद्देशाने स्थापन झाले. संपूर्ण देशात सुमारे ३५०,००० ट्रायबल कारागिरांच्या प्रोडक्ट्सना उत्तेजन आणि बाजारपेठ मिळवून देण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. त्यांची सुकाणू समिती ट्रायबल्सनी बनविलेले विशेष प्रकारचे हँडलूम्स आणि हस्तकलेच्या वस्तू ट्राइब्ज इंडिया ब्रँडचे मार्केटिंग करते.
२०२० मध्ये ट्राइब्ज इंडियानी भागीदारी केली ती फ्लिपकार्ट समर्थ हे प्रोडक्ट्स ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर या परंपरेने ओथंबलेले कलात्मक आणि कौशल्यपुर्ण प्रोडक्ट्सना आणून सन्पूर्ण भारतातील अद्यावत बाजारपेठेतील ३,५०० लाखापेक्षा जास्त गिऱ्हाइकांसाठी खुले केले.
हे बिग बिलिअन डेज, कार्यक्रमाचे भाग झालेले कारागीर आणि विणकरांनी ‘आर्टफॉर्म्स of इंडिया’ थीमखाली आपले वैशिष्ठ्यपूर्ण प्रोडक्ट्स सादर केले.
भारताच्या कला आणि आत्मा असलेल्या या अर्थपूर्ण हेरीटेजची श्रीमंती असलेल्या या प्रोडक्ट्स मध्ये डोकावून पहा आणि या कारागिरांना सणाच्या सिझनमध्ये फ्लिपकार्ट वर डायरेक्ट सहाय्य करा.
वारली आर्ट प्रोडक्ट्स
गुजरात
वारली आर्ट हा एक पेंटिंगचा प्रकार गुजरातच्या दांग जिल्ह्याच्या कलाकारांनी आत्मसात केला आहे. वारली समाजाने परंपरेनुसार साकार केलेला हा प्रकार या राज्याच्या दक्षिण सीमेलगतच्या भागात आढळते. भारताच्या अनेक कला प्रकाराप्रमाणे वारलीना सुध्दा आचारविधीचे महत्व असते. त्याप्रमाणे ते लग्न-समारंभ आणि हार्वेस्टिंग काळाचे पेंटींग्ज करतात. एक मध्यवर्ती आकृतिबंध त्यांच्या देवतेचे प्रतिक दाखवितो. चौरस आकार प्रजनन किंवा सुबत्ता दर्शविते. वारुळे सूर्य आणि चंद्र आणि त्रिकोण मानवी फॉर्म्स दाखवितो. त्यांची कला नेहमी मानव आणि निसर्ग यांच्यातील सुसंवाद पकडण्याचा प्रत्यत्न करते.
कारागिरांना भेटा
कलाकारांना डायरेक्ट सहाय्य करण्यासाठी फ्लिपकार्टवर येथे क्लिक करा.
महेश्वरी साडी
मध्य प्रदेश
टमहेश्वरी साडीचे मूळ आपल्याला १८व्य शतकापर्यंत मागे घेऊन जाते ते मध्य प्रदेशातील महेश्वरमध्ये. या साड्या पूर्वी प्युअर सिल्कच्या बनत होत्या पण काळाच्या प्रवाहात सुती धागे आडवे गुंफले गेले. मध्य प्रदेशातील भव्य किल्ले, आणि त्यांचे डिझाईन्स महेश्वरी सद्यांवरील आकृती बंध तयार होण्यात महत्वाची भूमिका बजावितो.
कारागिरांना भेटा
या साड्या बनविणारे कलाकार मूळचे महेश्वरचे असून त्यांचे ते जन्म स्थान आहे. त्यांच्या सेल्फ हेल्प ग्रूपला म्हणतात मा अहिल्या समूह. ग्रूप मधल्या स्त्रिया त्या समाजाच्या सभासद असून त्याच ठिकाणी राहतात. त्या महेश्वरी साड्या बनविण्यात अतिशय कुशल आहेत. हा त्यांच्यासाठी अर्थार्जनाचा प्रमुख सोर्स झाला आहे.
कारागिरांना भेटा
या कलाकारांना डायरेक्ट फ्लिपकार्ट वर सहाय्य करण्यासाठी येथे क्लिक करा
बाघ प्रिंटt
मध्य प्रदेश
बाघ प्रिंट हे पारंपारिक हँड ब्लॉक प्रिंट नैसर्गिक रंगात, भारतीय हँडीक्राफ्टचा सराव बाघ, भारताच्या मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील गाव. त्याचे नाव पडले ते बाघ या खेडगावावरून जे बाघ नदीच्या काठी वसले आहे.बाघ प्रिंट फॅब्रिकवर भूमितीय प्रतिकृती आणि फुलांचे कॉम्पोझिशनसह भज्याच्या लाल आणि काळ्या रंगात पांढऱ्या बॅकग्राउंडवर असा प्रसिध्द टेक्स्टटाइल प्रिंटींग प्रोडक्ट्स.
कारागिरांना भेटा
मध्य प्रदेशाच्या धार जिल्ह्यातील बाघमधील हजारो कलाकारांची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट झाली आहे कारण कोविड-१९ लॉकडाऊनमुळे त्यांच्या पारंपारिक ब्लॉक-प्रिंटची मागणी आणि विक्री एकदम कमी झाली. या ब्लॉक प्रिंटींगच्या कामामुळे आसपासच्या २५ ते ३० गावच्या, आगर, उडीयापुरा, महाकाल्पुरा, घाटबोरी, बाकी, डकवल, पिपरी आणि रेसिंघ्पुरा गावातील कामगारांचा जे कामासाठी बाघ चरितार्थ चालत होता. बाघ प्रिंट टेक्सटाइल बनविणाऱ्या या ट्रायबल जमातीतील लोक आणि त्यांची मध्य प्रदेशच्या खेडेगावातील कुटुंबे उदरनिर्वाहासाठी त्यांच्या हस्तकला वस्तूंच्या विक्रीवर अवलंबून होती.