कॅनव्हास बदल: ओडिशाचे कलाकार जुना कलाविष्कार जतन करून ठेवण्यासाठी इ-कॉमर्सला जवळ करतात

Read this article in हिन्दी | English | বাংলা | தமிழ் | ಕನ್ನಡ | ગુજરાતી | తెలుగు

भारताची जुनी कारागिरीची परंपरा अतिशय आव्हानात्मक परिस्थितीत जतन करण्यासाठी ओदिशाच्या रघुराजपूर गावातील रहिवाशांनी इ-कॉमर्सला जवळ केले आणि आपल्या भारतीय जुन्या कलाकुसरीतील नमुने संपूर्ण देशातील लक्षावधी लोकांच्या समोर आणले. त्यांनी महामारीच्या काळात कसे सहन केले कसे एकत्र राहून भक्कम राहिले आणि आता फ्लिपकार्टचा फायदा घेऊन त्यंची रोजी-रोटी कशी सुरु ठेवली ते पहा.

Odisha

[[ड्रोपकॅप]पी[/ड्रोपकॅप]आपली टाईमलेस वारसा सांगणारी फाईनआर्टचे नमुने जतन करण्यासाठी रघुराजपुर, ओडिशातील तीर्थयात्रेचे ठिकाण पुरीज्या जवळचे गाव. हे भारताच्या उत्कृष्ट कारागिरांचे घर आहे. तेथील सर्व १२० घरातील बहुतेक प्रत्येक घरात किमान एक श्रेष्ठ कारागीर आहे. त्यामुळे येथे आश्चर्य करण्यासारखे काही नाही की ते सर्वजण भारताच्या सर्वात जुन्याआर्ट-फॉर्मला पुनरुज्जीवित करून आणि -भारताचा हा सर्वात जुना कलेचा प्रकार प्रमोट करीत आहेत आणि त्यामुळे टी कला काळाबरोबर नष्ट होऊ देणार नाहीत.


ओदिशातील बदललेले कानाव्हास पहा

YouTube player

 


या नयनरम्य गावात, कुटुंबातील व्यक्ती एक्र्त येऊन वडिलोपार्जित उद्योग पुढे सुरु ठेवतात. काहीजण लहानपणीच म्हणजे वयाचा १२व्या वर्षीच, यातील बहुतेक पारंपारिक कला फोरम्स फॅमिली ट्रीमध्येच एम्बेड केले जातात. पट्टाचित्र आणि तालपत्र पासून ते लाकडातील कार्व्हिंग्ज आणि तुस्सार पेंटींग्ज, या गावातील प्रतिभा पाहायला आणि मग व्विश्वास ठेवायला हवी. भारतातील काही वारसाने आलेले नृत्य प्रकार देखील येथील घरांमध्ये चालू असतात. हे सर्व खात्री देते की हा संस्कृतीचा वारसा कालाच्या परीक्षेत टिकेल.

यातील अनेक कलाकारांसाठी, रोजगारासाठी पर्यटनावर अवलंबून राहावे लागते – पण ते सर्व महामारीतील प्रवासावरील बंधनामुळे बदलले. जे गाव पूर्वी जगातील सर्व भागातून येणाऱ्या प्रवाशांच्यायेण्या-जाण्याने गतिमान होते तेथे एकदम शांतता पसरली होती. जगात सुरक्षित राहणे हा एकच लॉक डाऊन काळात विचार होता.जसे प्रवाशी येणे थांबले तसेच खूप कष्टाने बनविलेल्या कलात्मक वस्तूंची विक्री आणि त्यातून येणारा रोजगारहि थांबला.
या बंद काळात कलाकारांना सहाय्य करण्याची गरज लक्षात आल्यावर स्टेट इंस्टीटयूट फॉर डेव्हलपमेंट ऑफ आर्ट्स & एएमपी. क्राफ्ट्स (एसआयडीएसी) आणि फ्लिपकार्ट समर्थ मध्ये कोलॅब्रेशन झाले. फ्लिपकार्टने आरटीस्टना इ-कॉमर्स फोल्डवर आणले व ह्या प्रतिभावान कलाकारांना प्लॅटफॉर्म दिला. त्यातून ते कलाकार केवळ लाखो गिऱ्हाईकांपर्यंत नुसते पोचू शकले असे नाही तर ते महामारीच्या काळात सुद्धा शाश्वत, रोजी-रोटीचे उत्पन्न मिळवू लागले.

फ्लिपकार्ट बरोबर आणि गिऱ्हाईक आणिओदिशातील कलाकार, विणकर आणि कारागीर यांना द पॅन इंडिया-एक्सेसमुळे राष्ट्रीय प्लॅटफॉर्म मिळाला असुन ते आता भारतभर त्यांचे अविश्वसनीय कला प्रकार दाखवू शकतील. त्यांच्यातील अनेकांना हा केवळ पल्लाच त्यांच्या भारतीय कला प्रकाराला संजीवनी देणार आहे. इतरांसाठी, ही स्फूर्ती आणि आशा असून त्यांना आता आपल्या कलेत उत्कृष्टता आणायची आहे आणि त्यासाठी कसलीही मर्यादा नाही.


याशिवाय पहा: लॉजीस्टिक्स अनबॉक्सड: भारतातील सर्वात भव्य वेअरहाउस.

Enjoy shopping on Flipkart